Police Bharti Question Paper 287

1. त्याच्या ह्या क्रूर कृत्याची गावभर निंदा झाली. – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. शारदा 6.00 च्या अलार्म ने उठली. तिने 30 मिनिटे योगासने केले. त्यानंतर 45 मिनिटे वर्तमानपत्र वाचले. पण जेव्हा तिथे घड्याळात बघितले तेव्हा तिच्या लक्षात आले की तिचे घड्याळ 15 मिनिटे मागे आहे. जर तिची रात्रीची झोप 8 तास असेल तर ती प्रत्यक्षात किती वाजता झोपी गेलेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार ….. यांनी केला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एक ऑडिट चे काम करण्यास विशाल 6 दिवस घेतो. एका दिवसात वैभव विशालच्या दुप्पट काम करतो. संदीप एका दिवसात विशाल वैभवच्या एकत्रित कामाच्या दुप्पट काम करतो तर एकटा संदीप ते ऑडिट चे काम किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. Police bharti Free Test 287

लोकसभा, संसद आणि विधानसभा हा संबंध दाखविणारी आकृती निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जर वर्तुळा चा परीघ 132 सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. तिरपा – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. लेकी बोले सुने लागे – या म्हणी प्रमाणे अर्थ व्यक्त करणारा अलंकार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. DEG HIK LMO ? TUW XYA – गाळलेले पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. ग्राम प्रशासनात सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतील तर सभेचे अध्यक्षपद … यांच्याकडे येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका दोन अंकी संख्याच्या अंकाची अदलाबदल करून मिळणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 18 ने लहान मिळते. जर त्या संख्येच्या दोन्ही अंकांची बेरीज 14 असेल तर ती दोन अंकी संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सौर बंब सोलर कुकर यामध्ये वापरलेले आरसे …. असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. माझा चित्रपट पाहून झाला – या वाक्यात कोणती शब्दशक्ति आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भारतात सर्वाधिक आयात …. या देशाकडून होत असे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. अमृताचे 2 वर्षांपूर्वीचे वय आणि बबिताचे 3 वर्षानंतरचे वय यांचे गुणोत्तर 2:3 आहे. जर बबिता अमृतापेक्षा 3 वर्षाने मोठी असेल तर तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!