Police Bharti Question Paper 288 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2020 1. 28.02.2012 ला रात्री 11.58 ला एका उपग्रहाच्या लाँच प्रोग्रॅम साठी 24 तास 13 मिनिटांचे काउन्ट डाऊन सुरू झाले. तर तो उपग्रह किती तारखेला किती वाजता लाँच होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 मार्च 12.11am 2 मार्च 12.11am 29 फेब्रुवारी 12.11pm 29 फेब्रवारी 12.11am 2. भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश 3. A, B, B, F, D, I, G, K, K, ? पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] N M L O 4. नर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? – 1) नारी 2) स्त्री 3) मादी 4) वानर [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 आणि 4 1 2 आणि 4 सर्व 1 आणि 3 5. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – हा प्रसिद्ध पुतळा … या देशात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फ्रान्स जर्मनी अमेरिका इंग्लंड 6. शेतीचे वाद झाल्यापासून सूर्यकांत आठवड्याला कोर्टात जात होते – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग 7. खालीलपैकी नैसर्गिक अपमार्जक कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मीठ रिठा खाण्याचा सोडा साखर 8. जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 6:7 असेल तर नफ्याची टक्केवारी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16.66 11.11 9.99 20 9. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असणारे संयुक्त वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याचे नशीब खराब होते म्हणून त्याला संधी मिळाली नाही त्याचे नशीब खराब होते किंवा त्याला संधी मिळाली नाही त्याने भरपूर प्रयत्न केला परंतु त्याला संधीच मिळाली नाही त्याला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले 10. 76 : 52 :: 78 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54 53 50 56 11. सकाळी 7.00 वाजता एक बोट 4kmph या वेगाने प्रवाहाच्या दिशेने निघाली. प्रवाहाचा वेग 1kmph इतका आहे. तर प्रवाहाच्या दिशेने 20km आणि विरुद्ध दिशेने 18km प्रवास त्या बोटीचा किती वाजता पूर्ण होइल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संध्या 5.00 वाजता रात्री 11.00 वाजता दुपारी 2.00 वाजता रात्री 9.00 वाजता 12. भारतीय राज्यघटनेत गणराज्य हा शब्द आपण नेहमी ऐकतो. या गणराज्याचा सर्वोच्च शासक कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान राजा 13. दरोडेखोरांची …. गावात दाखल झाली. – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आर्मी काफिला तुकडी टोळी 14. एक 40×40 फूट माप असणारा प्लॉट श्रीयुत ठोकळ विकत घेत आहे. त्या प्लॉट च्या बरोबर मधून 2 फूट रुंदीचा रस्ता उत्तर – दक्षिण जातो. जर प्लॉट चा प्रति चौरस फूट भाव 1800 रू असेल तर श्रीयुत ठोकळ यांना रस्ता सोडून उरलेल्या जागेसाठी किती पैसे द्यावे लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2560000 2880000 2736000 2640000 15. अपूर्णांकाचा योग्य क्रम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/11 > 2/7 > 4/5 > 1/8 4/5 > 3/11 > 2/7 > 1/8 1/8 > 2/7 > 3/11 > 4/5 4/5 > 2/7 > 3/11 > 1/8 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा