Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 289

1. या कठीण प्रसंगात तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे – या वाक्यातून … चा बोध होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. भारतीय कामगार चळवळीचे जनक ….. यांना म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. दसादशे किती दराने एका रकमेचे सरळ व्याज 4 वर्षात मुद्दलीच्या निमपट होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. इंधन म्हणून वापरला जाणारे CNG चे विस्तारित रूप काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. संकेत उत्तर दिशेला उजवा हात येईल असा उभा आहे. शरद पूर्वेला उजवा हात येईल असा उभा आहे. तर संकेत आणि शरद यामध्ये कोणाचे तोंड उत्तरेकडे असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सायक – या शब्दाचा अर्थ काय होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता पर्याय हार्डवेअर दर्शवत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. अक्षय आपल्या मासिक वेतनाच्या 10% प्रत्येक महिन्यात बचत करतो. पहिल्या महिन्यात त्याचा पगार 10000 रू आहे. प्रत्येक महिन्याला त्याचा पगार 1000 रू ने वाढत जातो तर वर्षाअखेरीस त्याची बचत किती रू झालेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 344, 215, 126, ?, 28, 7, 2  – गाळलेले पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. (11×9)(9+11) ÷ [(9×11)(10²)] = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी स्वतः आचरणात आणावे – स्वतः हे …. सर्वनाम आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका संख्येत तिचे  1/4 मिळवले असता जे उत्तर येते त्याला 5 ने भाग दिल्यास त्या संख्येचे वर्गमूळ मिळते तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या काकांची मुलगी जागतिक बँकेत उच्चपदावर कार्यरत आहे – उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!