Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 290

1. लक्ष्मीबाई यांच्या सुनेची मुलगी ही शिवाजी यांची पत्नी आहे. शिवाजी यांचा मुलगा गौरव यांना मामा म्हणतो तर शिवाजी यांचा मुलगा लक्ष्मीबाई यांच्या एकमेव मुलाचा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. चलेजाव आंदोलनाच्या बातम्या उषा मेहता यांनी …. या गुप्त रेडिओ वरून प्रसारित केल्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. bdface_ _dfac_ _bdface_bdface_ लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 11सेमी 60 सेमी आणि सर्वात मोठी बाजू H सेमी अशा आहेत. तर H सेमी बाजूची लांबी किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहीम लोधी चा पराभव …. यांनी केला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका मोबाईल वर डेबिट कार्ड ने खरेदी केल्यास 10% ची अनुक्रमे दोनदा सूट मिळते. क्रेडिट कार्ड ने खरेदी केल्यास 20% ची सूट मिळते तर रोख खरेदी केल्यास 15% ची सूट मिळते. सौरभ ने जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी कोणती सूट घ्यावी ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 1) अमर हा फक्त चंदू आणि देवा पेक्षा लहान आहे 2) देवा हा फक्त चंदू पेक्षा लहान आहे 3) बंडू पेक्षा लहान कोणीही नाही – वरील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सोडवा ( 3⁷÷ 3⁹ ) x 9³ = x² तर x²+3x+9 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तल्लीन या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खालील वाक्यातून धातुसाधित विशेषण असणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पुढील अक्षरांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि त्यातील डावीकडून तिसऱ्या अक्षराचा पर्याय नोंदवा. – खा चे ग र र्वा घ ली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका रकमेवरील पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 1800 रू तर दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 2160 रू आहे. तर व्याजाचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. कृषी क्षेत्राशी संबंधित MSP हे संक्षिप्त रूप सध्या चर्चेत त्यातील M चा अर्थ काय होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. माझा मोबाईल तू का घेतला ? या वाक्यात षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा अधिकार …. यांना असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!