Police Bharti Question Paper 291 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2020 1. पार्थला त्याच्या आजोबांनी राजकारण शिकवले – या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पार्थ आजोबा राजकारण त्याच्या 2. प्रागज्योतिषपूर हे …. शहराचे जुने नाव आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंदोर गुवाहाटी लखनऊ वाराणसी 3. काहीही काम न करणे – या अर्थाचा जो वाक् प्रचार आहे त्यात …. या सजीवाचा उल्लेख होतो – ….. मारणे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मच्छी मासा मासे माशा 4. धूर – हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्सम देशी तद्भव विदेशी 5. एक व्यक्ती आपल्या वेगाच्या 4/3 वेगाने ऑफिसला गेला तर 90 मिनिटे लवकर पोहचतो. तर त्याला लागणारा मुळ वेळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 तास 6 तास 8 तास 3 तास 6. 35 रू प्रति लिटर भाव असणारे 7 लिटर दूध हे 45 रू प्रति लिटर भाव असणाऱ्या किती लिटर दुधामध्ये मिळवावे म्हणजे तयार होणाऱ्या मिश्र दुधाचा भाव 38 रू प्रति लिटर होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 लिटर 3 लिटर 6 लिटर 5 लिटर 7. भरती ओहोटी चा प्रत्यक्ष संबंध ….. गुरुत्व आकर्षणाशी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्राच्या पृथ्वीच्या सूर्यमालेच्या सूर्याच्या 8. शिरापोहे – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिरा घालून केलेले पोहे शिरा किंवा पोहे शिरा आणि पोहे शिरा नसलेले पोहे 9. भारतीय संरक्षण सामर्थ्याचा विचार केला असता मिग – 29 आणि मिराज – 2000 यांचा उल्लेख होतो. हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रणगाडे अणुभट्ट्या लढाऊ विमाने युद्धनौका 10. P : EQJ :: M : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BDR CBZ RTQ CNI 11. एका मगमध्ये 1 लिटर ज्युस आहे त्यातील काही ज्युस हे कप आणि ग्लास मध्ये ओतले तेव्हा मग मध्ये अर्धे ज्युस शिल्लक उरले. कपमध्ये ग्लास पेक्षा मगमध्ये सद्ध्या शिल्लक असणाऱ्या ज्युस च्या 1/5 ज्युस जास्त आहे. तर ग्लास मध्ये एकूण किती ज्युस असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 मिली 200 मिली 300 मिली 150 मिली 12. खालील पैकी कोणत्या पदासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण ही अट लागू होत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकसभा खासदार मुख्यमंत्री राज्यसभा खासदार विधानसभा आमदार 13. सोडवा (x²+3x+5) × (x+2) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x²+6x²+11x+10 x²+5x²+11x+10 x³+5x²+11x+10 x³+6x²+5x+10 14. जर 9#4 = 13536 , 8#6 = 14248, 10#5 = 15550 तर 7#4 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16328 16321 16360 11328 15. Do You Know Me हे 42 253 114 132 असे लिहिले आणि I Am Your Boss हे 91 12 254 24 तर Who Are You Dear कसे लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 233 14 233 43 239 15 252 48 233 13 253 44 235 16 254 41 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा