Police Bharti Question Paper 292 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2020 28/09/2020 1. आज आक्रमक सेहवाग सावकाश खेळत आहे. या वाक्यात ….. हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आक्रमक – सर्वनाम सेहवाग – विशेषण खेळत – क्रियाविशेषण सावकाश – क्रियाविशेषण 2. एका बस मध्ये बसलेल्या स्त्री आणि पुरुष यांचे प्रमाण 5:3 आहे. पुढे येणाऱ्या बस स्टॉप वर 5 स्त्रिया उतरल्या आणि नवीन 5 पुरुष प्रवासी बस मध्ये आले तेव्हा बस मध्ये स्त्री आणि पुरुष समान झाले. तर बस मध्ये एकूण किती प्रवासी बसलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 30 50 60 3. पहिल्या महिला IAS अधिकारी खालील पैकी कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लीला सेठ राजकुमारी अमृत कौर अन्ना राजम जॉर्ज किरण बेदी 4. ? च्या जागी काय येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 44 48 46 5. तात्या टोपे यांचे मुळ नाव …. हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तात्यासाहेब टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे लक्ष्मण पांडुरंग टोपे रघुवीर पांडुरंग टोपे 6. 60, 96, 78, 68 आणि D यांची सरासरी पहिल्या दोन संख्यांच्या सरासरी पेक्षा 8 ने कमी आहे तर D ची किंमत काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48 56 72 52 7. असा जिल्हा निवडा ज्यात एकही तालुका नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई शहर पालघर ठाणे मुंबई उपनगर 8. दगलबाज या शब्दातील प्रत्यय …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मराठी संस्कृत अरबी फारशी 9. एका व्यवसायात युसुफ ने 5000 रू तर अक्रमने 6000 रू गुंतवले. युसुफ ने पैसे 4 महिन्यानंतर तर अक्रमने पैसे 3 महिन्यानंतर काढून घेतले आणि पुन्हा दोघांनीही सुरुवाती इतकेच पैसे शेवटच्या महिन्यात गुंतवले. तर वर्षाअखेरीस त्यांच्या नफ्याचे प्रमाण काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25:18 10:9 25:24 15:17 10. वृद्ध आईवडिलांना सोडून तो वेगळा राहायला लागला तेव्हाच कळाले की तो बायकोच्या निर्णयाशी सहमत असणारा …. झाला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नंदीबैल गाढव कुत्रा पोळ बैल 11. काळ्याकुट्ट अंधारात विस्कटलेल्या केसांमधून तिचे फक्त विचकलेले पिवळे दात आणि वाढलेले नखे दिसत होते – या वाक्यात …. रसाचा परिचय होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भयानक शांत बीभत्स रौद्र 12. 3 फॅन आणि 2 कॉम्प्युटर एका वेळी चालवले तर एक पूर्ण चार्ज झालेले इन्व्हर्टर 6 तासात संपते. तर 6 कॉम्प्युटर आणि 9 फॅन एका वेळी चालवल्यास किती वेळ इन्व्हर्टर चालेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 तास 2 तास 6 तास 3 तास 13. एका आयाताकृती टेबलच्या चार कोपऱ्यावर चार मित्र केंद्रस्थानी बघत बसले आहेत. प्रकाश च्या उजव्या हाताला ओमकार लगेच बसला आहे तर डाव्या हाताला एक व्यक्ती सोडून निनाद बसला आहे. तर महेशच्या समोर कोण बसले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निनाद महेश प्रकाश ओम 14. 6, 7, 13, 20, 33, 53, 86, 139, 225, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 346 298 364 302 15. महात्मा फुले यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात …. पासून केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजकारण अस्पृश्यता निर्मूलन स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा