Police Bharti Question Paper 293 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2020 1. एका दोन अंकी संख्येच्या अंकाची सरासरी ही दशक स्थान च्या अंकापेक्षा 1 ने लहान आहे. तर त्या दोन अंकात किती फरक असला पाहिजे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 2 3 4 2. एका चमत्कारिक जिन्यावर पहिल्या पायरीवर चढले की वजन दुप्पट होऊन त्यात पायरीच्या संख्येइतके वजन वाढते. पुढच्या पायरीवर पुन्हा ही कृती घडते. तर 10 kg वजन असणाऱ्या मुलाने हा जिना चढण्यास सुरुवात केली तर कोणत्या पायरीवर त्याचे वजन 377 kg असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सहाव्या सातव्या चौथ्या पाचव्या 3. व्यापारी बँकांचा अंतिम आधार असा उल्लेख …. चा केला जातो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिझर्व बँक भारत सरकार गृह खाते स्टेट बँक 4. आकृतीत संगीत आवडणारे मुले चौकोन मध्ये, फुटबॉल आवडणारे मुले वर्तुळ मध्ये आणि व्हिडिओ गेम आवडणारे त्रिकोण मध्ये दाखवले आहेत.तर संगीत आणि फुटबॉल दोन्हीही आवडणारे व्यक्ती फक्त व्हिडिओ गेम आवडणाऱ्या व्यक्तींच्या किती % आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 33.33 37.5 16.66 5. फलंदाजाने मारलेला चेंडू – न्यूटनच्या गतीविषयक … नियमाचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पहिल्या चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या 6. ACI, BDH, CEG, D??, ?G?, FHD या मालिकेत ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GGEE FFII FFEE GGHH 7. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक ….. कडून मंजूर करून घेते . [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सरपंच समिती जिल्हा परिषद ग्रामसभा पंचायत समिती 8. 40 फूट रुंदी आणि 60 फूट लांबी असे मोजमाप असणारा प्लॉट विकण्याआधी 40×20 फूट, 40×10 फूट आणि 40×30 फूट असा विभागून घेतला. जर विकताना हे विभागलेले प्लॉट अनुक्रमे 800 रू, 900 रू आणि 500 रू भावाने विकले तर एकूण किती रक्कम प्राप्त होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 160000 रू 120000 रू 150000 रू 180000 रू 9. रामनाथ आणि चंद्रकांत यांच्या वयाचे गुणोत्तर 15:14 आहे. विनोद आणि रामनाथ यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. जर विनोद हे रामनाथ पेक्षा 15 वर्षांनी मोठे असेल तर रामनाथ आणि चंद्रकांत यांच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 105 63 87 76 10. शब्दयोगी अव्यय संबंधित चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत – गतीवाचक कडून – करणवाचक शिवाय – व्यतिरेकवाचक जोगा – योग्यतावाचक 11. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत ….. मध्ये 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 रू 100 रू 30 रू 365 रू 12. संयोग शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुयोग वियोग प्रयोग योगायोग 13. प्रशांत हस्तलिखित पूर्ण करण्याचे काम करण्यास क्रांती पेक्षा 4 तास जास्त घेतो. पण तेच 48 पानांचे एक हस्तलिखित क्रांती 12 तासात पूर्ण करते तर प्रशांत 96 पानाचे हस्तलिखित किती तासात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 तास 22 तास 32 तास 24 तास 14. कोणत्याही बंधनाविरहित केलेली पद्य रचना ….. चे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मात्रा अक्षरगणवृत्त मुक्तछंद छंदवृत्त 15. सरकारी कार्यालयात चहापेक्षा किटली गरम असते – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्षणा व्यंजना कृदंत अभिधा Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा