Police Bharti Question Paper 294

1. ज्या कर्मणी प्रयोगात क्रिया पूर्ण झाल्याचे समजते तो प्रयोग …. कर्मणी प्रयोग असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर हजार पुरुषांमागे ….. स्त्रिया आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जितूने 40 रू प्रति नग या भावाने 15 अननस विकण्यासाठी घेतले. सुरुवातीला भरपूर मागणी असल्यामुळे 5 अननस 90 रू प्रति नग दराने विकले गेले परंतु अचानक सुरू झालेल्या पावसामुळे उरलेले त्याने 35 रू प्रति नग दराने विकले. तर या व्यवहारात त्याला …. % नफा झाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एक रेल्वे आपल्या लांबीच्या निमपट लांबी असलेल्या पूल ला 20 सेकंदात 45m/s वेगाने पार करते. तर तिच्या लांबीच्या दुप्पट लांबी असणाऱ्या पूल ला रेल्वे त्याच वेगाने किती सेकंदात पार करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. जिल्हा परिषदेच्या आम सभेचे अध्यक्ष कोण असतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. क्योटो करार …. या क्षेत्राशी संबंधित आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. कार्यालयीन ई-मेल द्वारे संमती घेण्याऐवजी पत्रव्यवहार करून वाट बघत बसणे म्हणजे अगदी ….. प्राणायाम करणे होय. – आशय लक्षात घेऊन वाक् प्रचार पूर्ण करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अनेकवचन करताना होणारा बदल लक्षात घेऊन विसंगत पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी …. कायदा महत्त्वाची भूमिका निभावतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 8 सेमी बाजू असणाऱ्या एका घनाकृती सोन्याच्या बिस्किटापासून 1x2x1 सेमी आकाराचे बिस्किटे बनवले. जर त्या प्रत्येक बिस्किटाची किंमत 3500 रू असेल तर सर्व खरेदी करण्यासाठी 5% GST भरून एकूण किती रक्कम द्यावी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. AZ, DW, GT, JQ, MN, ? – या मालिकेतील ? च्या जागी येणाऱ्या इंग्रजी अक्षरामध्ये प्रत्यक्ष अक्षर मालिकेत किती अक्षरे येतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जसे बांबूचे बेट तसे किल्ल्यांचा ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. संभाजी एका पुस्तकाचा 2/5 भाग आज, 40% भाग उद्या आणि 100 पाने परवा वाचून पुस्तक संपवतो तर पुस्तकाचे एकूण किती पाने असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जर 9%8 = 27 आणि 4%5 = 02 तर 5%6 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 4 मित्रांमध्ये सम्राटचा वाढदिवस सर्वात आधी येतो. विकासचा वाढदिवस डिसेंबर मध्ये येतो. निखिलचा वाढदिवस अर्जुन नंतर येतो. जर ह्या चारही मित्रांचे वाढदिवस वेगवेगळ्या महिन्यात पण सम्राटचा जून महिन्यात येत असेल तर कोणती जोडी चूक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 294”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now