Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 295

1. Police Bharti Question Paper 295सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. नंदूने एक खेळणी विकत घेतली – या वाक्यात नंदू … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कॉंग्रेस डेमोक्रेटिक पार्टी – या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. बेड वर मयुरला जाग आली तेव्हा तो छताकडे बघत होता आणि  त्याच्या बेडच्या उजव्या हाताला असणाऱ्या खिडकीतून त्याला सूर्यदर्शन झाले. म्हणजेच सद्ध्या त्याचे पाय …. दिशेकडे असले पाहिजे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. सर्वात हलका धातू कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. दारा हा शब्द …. हा अर्थ सूचित करतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. तो मुलगा हुशार असला तरी तू अष्टपैलू आहे – या वाक्यात ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. प्रणाली पहिल्या महिन्यात 200 रू बचत करते आणि प्रत्येक महिन्याला बचतीची रक्कम 20 रू ने वाढवते. तर तिच्या महिन्याच्या बचतीची रक्कम 660 रू होण्यास किती कालावधी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 23 ते 63 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 26 ते 73 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेपेक्षा किती ने कमी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. कॉपी केलेला मजकूर पेस्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा लागेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. आजी आजारी …..  म्हणून ती सतत झोपून…… –   काळाचा विचार करून पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 4, 5, 23, 59, 114, 189, 285,  ? मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या पतसंस्थेकडून समान व्याजदराने 12000 रू 2 वर्षांसाठी आणि 11000 रू 3 वर्षांसाठी घेतो. जर तो एकूण सरळ व्याज 5130 भरत असेल तर व्याजाचा दर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!