Police Bharti Question Paper 297

1. C : E :: H : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एक काम पंकज 6 दिवसात अर्धे तर मनोज 4 दिवसात 1/4 पूर्ण करतो. जर मनोजने 2 दिवस काम केले तर उर्वरित काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. राज्यपातळीवर असणारी सर्वोच्च न्याय व्यवस्था …… ही आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका संख्येचे 180% हे दुसऱ्या संख्येच्या 20% च्या 12 पट आहे तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भारतातील पहिला सौर- पवन प्रकल्प …. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. डावपेच हा शब्द मूळ …. भाषेतील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एक गुप्तहेर संघटना संशयितांचे पिन कोड (1) 423109 (2)423701 (3) 423001 हे अनुक्रमे (1) 92aj (2) 98ab (3) 91ab या प्रमाणे बदलून लपवून ठेवते. तर त्यांच्या नोंदवहीत 423107 हा पिन कोड कसा लिहिला जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. भाऊसाहेबांनी त्या दुष्काळात विश्वासची पाठ …. नसती तर आज तो ह्या ऑफिसऐवजी एखाद्या गोदामात मजदुराचे काम करत असता. – अर्थ लक्षात घेऊन वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. x²+3x-28 = 0 तर या समीकरणाची उकल काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. मगरमिठी या शब्दाचा योग्य विग्रह केला असता त्यापासून काय अर्थबोध होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खाण्याआधी मांजर उंदराला पळविते – या वाक्यात …… – योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. -&+$# , &-+$#,  +&-$# ,  $+&-# , ? – या चिन्ह मालिकेत ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ….. याची वारस म्हणून रझिया दिल्लीच्या सुलतानपदी विराजमान झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 64 चौसैमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या बाजू इतकी लांबी एका आयाताची आहे तर त्याची रुंदी 36 चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या बाजू इतकी आहे.तर त्या आयाताचे क्षेत्रफळ त्या दोन चौरसाच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षा किती ने कमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!