Police Bharti Question Paper 297 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2020 1. -&+$# , &-+$#, +&-$# , $+&-# , ? – या चिन्ह मालिकेत ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] #+$&- #$-&+ #$+&- #$+-& 2. 64 चौसैमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या बाजू इतकी लांबी एका आयाताची आहे तर त्याची रुंदी 36 चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या बाजू इतकी आहे.तर त्या आयाताचे क्षेत्रफळ त्या दोन चौरसाच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षा किती ने कमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 52 चौसेमी 36 चौसेमी 64 चौसेमी 48 चौसेमी 3. राज्यपातळीवर असणारी सर्वोच्च न्याय व्यवस्था …… ही आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिवाणी न्यायालय अभिलेख न्यायालय सर्वोच्च न्यायलय उच्च न्यायलय 4. ….. याची वारस म्हणून रझिया दिल्लीच्या सुलतानपदी विराजमान झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बल्बन कुतुबुद्दिन अल्तमश अल्लाउद्दीन 5. मगरमिठी या शब्दाचा योग्य विग्रह केला असता त्यापासून काय अर्थबोध होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लबाडीने एखादे काम करून घेणे मगरेला घट्ट मिठी घालणे गोड परंतु फसवे शब्द वापरून फसवणे मगरेसारखी घट्ट मिठी असणाऱ्या संकटात फसणे 6. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका फ्रान्स जर्मनी इंग्लंड 7. डावपेच हा शब्द मूळ …. भाषेतील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी मराठी पोर्तुगीज फारसी 8. भारतातील पहिला सौर- पवन प्रकल्प …. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रामटेक सिन्नर देऊळगाव राजा आळंदी 9. भाऊसाहेबांनी त्या दुष्काळात विश्वासची पाठ …. नसती तर आज तो ह्या ऑफिसऐवजी एखाद्या गोदामात मजदुराचे काम करत असता. – अर्थ लक्षात घेऊन वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राखणे सोडणे उघडी पडणे पुरविणे 10. C : E :: H : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] U O A I 11. एक गुप्तहेर संघटना संशयितांचे पिन कोड (1) 423109 (2)423701 (3) 423001 हे अनुक्रमे (1) 92aj (2) 98ab (3) 91ab या प्रमाणे बदलून लपवून ठेवते. तर त्यांच्या नोंदवहीत 423107 हा पिन कोड कसा लिहिला जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 92ah 91ch 92aj 93bk 12. एका संख्येचे 180% हे दुसऱ्या संख्येच्या 20% च्या 12 पट आहे तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3:8 5:3 4:3 2:7 13. एक काम पंकज 6 दिवसात अर्धे तर मनोज 4 दिवसात 1/4 पूर्ण करतो. जर मनोजने 2 दिवस काम केले तर उर्वरित काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 7 5 14. x²+3x-28 = 0 तर या समीकरणाची उकल काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] +7 आणि -6 -7 आणि +4 +6 आणि -7 +7 आणि -4 15. खाण्याआधी मांजर उंदराला पळविते – या वाक्यात …… – योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उंदीर हा कर्ता आहे मांजर हे कर्म आहे प्रयोजक क्रियापद वापरले आहे शक्य क्रियापद वापरले आहे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा