Police Bharti Question Paper 298 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2020 1. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड 2. एका कुटुंबातील चार व्यक्तींपैकी V चा जन्म H नंतर झाला आहे. H ची आई R चे पती S आहे. तर खालील पैकी काय योग्य असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] S ही V ची पत्नी आहे V ही H ची बहिण आहे H हा R चा भाऊ आहे S चे वय H पेक्षा जास्त आहे 3. बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक ‘ असा उल्लेख गांधीजींनी ….. चा केला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सायमन कमिशन नेहरू रिपोर्ट क्रीप्स योजना गोलमेज परिषद 4. एका व्यवसायात गुंतवणुकीच्या 10% नफा होतो. गुड्डूने त्या व्यवसायात 6000 रू एका वर्षासाठी तर बबलू ने 7000 रू 1/3 वर्षासाठी गुंतवले. तर वर्षाअखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे काय गुणोत्तर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18:7 6:7 14:9 12:11 5. 2, 6, 6, 12, 10, 18, 14, 24, ? – अंकमालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 22 18 20 6. जर a = 2 ,4, 8 असेल तर b = 32, 16, 8 तर जर a = 1 असेल तर b = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 128 36 2 64 7. धान्याची ….. – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चळत उतरंड कुंज रास 8. [12] = -12, [18] = -126, [21] = 21 तर [90] = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -560 810 -381 123 9. रोहित च्या पहिल्या चार सामन्यांच्या धावांची सरासरी 32 आहे. पाचव्या सामन्यात तो 12 धावांवर बाद झाला तर शेवटच्या दोन सामन्यांत त्याच्या धावांची सरासरी किती असली पाहिजे म्हणजे त्याने खेळलेल्या सर्व सामन्यांची सरासरी 30 होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 35 34 30 10. डबल्स घेताना धोनी अतिशय जलद इशारा करतो – या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जलद ,इशारा जलद, अतिशय, इशारा अतिशय, इशारा जलद, अतिशय 11. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हल्ला …. या महिन्यात झाला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबर 12. एका उपनगरात स्टार स्पोर्ट्स चॅनल बघणारे कुटुंब 114 आहेत. टेन्स स्पोर्ट्स चॅनल बघणारे कुटुंब स्टार स्पोर्ट्स बघणाऱ्या कुटुंबाच्या 7/6 आहे. झी स्पोर्ट्स बघणाऱ्या कुटुंबापेक्षा 30% कमी कुटुंब स्टार स्पोर्ट्स बघतात. तर तिन्ही चॅनल बघणारे एकूण कुटुंब किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 329 478 543 437 13. रॉक गार्डन …. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंदोर चंदीगढ कोलकाता जयपूर 14. नाचणारे आणि गाणारे मला आवडतात पण पिणारे आवडत नाही – धातुसाधित शब्द या वाक्यात किती आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 3 2 एकही नाही 15. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रामदास ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा