Police Bharti Question Paper 299 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2020 1. खालीलपैकी कोणते लोह या धातूचे धातुके नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मॅग्नेटाइट क्यूपराईट लिमोनाईट हेमेटाईट 2. एका चौरसाकृती पत्र्याचे चारही कोपऱ्याला केंद्रबिंदू मानून 7 सेमी त्रिज्येचे पाव वर्तुळ कापून घेतले आणि ते सर्व जोडून एक वर्तुळ तयार केले. तर तयार झालेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 154 चौ सेमी 189 चौ सेमी 188 चौ सेमी 176 चौ सेमी 3. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरळ – गच्च जमा – खर्च खिन्न – उदास एक – अनेक 4. ही आकृती कोणता संबंध दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कला वक्तृत्व अभिनय शाळा शिक्षक विद्यार्थी पाणी वाळू माती वाक्य शब्द अक्षर 5. नगर पंचायत स्थापन करण्यासाठी गावातील …. पेक्षा जास्त नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत गैर कृषी असले पाहिजे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20% 50% 60% 70% 6. एक नळ टाकी 12 मिनिटात भरतो परंतु टाकीला असणाऱ्या छिद्रामुळे टाकी भरण्यासाठी 9 मिनिटे अधिक लागतात. तर पूर्ण भरलेली टाकी ते छिद्र किती वेळात रिकामे करू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 28 34 32 7. एका कमिशन एजंट कडे जमा झालेली रक्कम 205600 रू आहे पण प्रत्यक्षात मात्र ती 208000 रू आहे. कारण त्याच्याकडून …. रू च्या 8 नोटा …. रू म्हणून मोजण्यात आल्या. अनुक्रमे येणाऱ्या रिकाम्या जागा शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 500, 200 200, 500 200, 100 100, 200 8. खालीलपैकी कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यतिरेक चेतनागुणोक्ती श्लेष व्याजस्तुती 9. पहाट झाली – या वाक्यातून कोणत्या शब्द शक्तीचा बोध होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा लक्षणा व्यंजना निरुढा 10. कुबेरच्या जन्माच्या वेळी सागर 12 वर्षाचा होता. सागर च्या जन्माच्या वेळी योगेश 29 वर्षाचा होता. जर आज कुबेर 3 वर्षाचा असेल तर तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41 62 54 76 11. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शरद पवार वसंतराव नाईक राजू शेट्टी पंजाबराव देशमुख 12. EXIM बँकेचा मुख्य उद्देश …. हा आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आयात-निर्यात क्षेत्राला मदत लघु उद्योगांना कर्ज पुरवठा कृषी क्षेत्राचा विकास ग्रामीण क्षेत्राला कर्जपुरवठा 13. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तु बाहेर जा तो पुढे बघत सायकल चालवू लागला शाळेसमोर टपरी आहे तिथे जा विश्वास दोरीने खाली गेला 14. एका संख्येला तिच्या 1/4 ने भाग दिला असता जे उत्तर त्याला त्या संख्येच्या 1/4 ने भाग दिल्यावर उत्तर 64 येते तर त्या संख्येच्या वर्गमूळ आणि घन मूळात कितीचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 2 8 4 15. CBDAE, EDFCG, GFHEI, IHJGK, ? पुढे येणारे पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] KMIJL KJLIM KIMJL KLJIM Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा