Police Bharti Question Paper 300

1. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार खालील पैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. रोहन 4kmph च्या वेगाने 25 तास सायकल चालवून नेहमीच्या ठिकाणी पोहचतो. परंतु आज तो एकूण अंतरापैकी 30% अंतर 4kmph या वेगाने त्यानंतर उरलेल्या अंतरापैकी अर्धे अंतर 5kmph या वेगाने आणि शेवटी 7kmph या वेगाने सायकल चालवून नेहमीच्या ठिकाणी पोहचतो. तर त्याला नेहमी पेक्षा किती वेळ कमी लागला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सकर्मक वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 50 पॉकेट खरेदी करण्यासाठी जितके रुपये लागतात तितके रुपये 40 पॉकेट विकून वसूल होतात. तर 500 रू नफा होण्यासाठी एकूण विक्री किती रुपये झाली असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. कपाटात ठेवलेल्या खोक्यात एक गाठोडे आहे त्यातून मोतीचा हार काढून घे – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्य रूप योग्य वापरलेले नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. गाईचे ….. ऐकून बापू गोठ्यात शिरले – योग्य ध्वनी दर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 1 जानेवारी 1996 ला सोमवार असेल तर 31 डिसेंबर 2004 ला कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. free police bharti test 300 सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. साधारण पुरुषासाठी किती कॅलरी ऊर्जेची गरज आरोग्यशास्त्राने सुचवली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 98 : 187 :: 62 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एक 16 सेमी लांब आणि 8 सेमी रुंद असणारा आयात मधोमध कापून दोन समान मापाचे चौरस तयार केले. तर त्या चौरसाचा कर्ण किती सेमी लांबीचा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. भारतात सर्वाधिक तेलबियांचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील अमात्य यांच्याकडे कोणते कामकाज सोपवण्यात आले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. CEFG, DGEF, EIDE, FKCD,  ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पल्लवी पवनच्या नजरेत …. म्हणून त्याने सोन्याची अंगठी तिला नजर ….. – अर्थ लक्षात घेऊन वाक् प्रचार पूर्ण करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 300”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!