Police Bharti Question Paper 300 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2020 1. एक 16 सेमी लांब आणि 8 सेमी रुंद असणारा आयात मधोमध कापून दोन समान मापाचे चौरस तयार केले. तर त्या चौरसाचा कर्ण किती सेमी लांबीचा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4√8 सेमी 8√2 सेमी 16 सेमी 4√3 सेमी 2. 98 : 187 :: 62 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 102 120 88 150 3. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार खालील पैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग्रामसेवक तलाठी तहसीलदार सरपंच 4. 1 जानेवारी 1996 ला सोमवार असेल तर 31 डिसेंबर 2004 ला कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शुक्रवार रविवार सोमवार शनिवार 5. गाईचे ….. ऐकून बापू गोठ्यात शिरले – योग्य ध्वनी दर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओरडणे हंबरणे रेकणे खिंकाळणे 6. भारतात सर्वाधिक तेलबियांचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र गुजरात उत्तरप्रदेश मध्यप्रदेश 7. कपाटात ठेवलेल्या खोक्यात एक गाठोडे आहे त्यातून मोतीचा हार काढून घे – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्य रूप योग्य वापरलेले नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कपाट मोती खोके हार 8. 50 पॉकेट खरेदी करण्यासाठी जितके रुपये लागतात तितके रुपये 40 पॉकेट विकून वसूल होतात. तर 500 रू नफा होण्यासाठी एकूण विक्री किती रुपये झाली असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1500 3000 2500 2000 9. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 123/9 100/7 112/5 131/3 10. साधारण पुरुषासाठी किती कॅलरी ऊर्जेची गरज आरोग्यशास्त्राने सुचवली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3000 2300 3300 2000 11. CEFG, DGEF, EIDE, FKCD, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GMCD GMBC GNAC GNBD 12. रोहन 4kmph च्या वेगाने 25 तास सायकल चालवून नेहमीच्या ठिकाणी पोहचतो. परंतु आज तो एकूण अंतरापैकी 30% अंतर 4kmph या वेगाने त्यानंतर उरलेल्या अंतरापैकी अर्धे अंतर 5kmph या वेगाने आणि शेवटी 7kmph या वेगाने सायकल चालवून नेहमीच्या ठिकाणी पोहचतो. तर त्याला नेहमी पेक्षा किती वेळ कमी लागला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5.5 तास 6.5 तास 3.5 तास 4.5 तास 13. सकर्मक वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमित पुस्तक वाचतो मला शास्त्रीय संगीत आवडते पृथ्वी लंबवर्तुळकार कक्षेत फिरते सानवी शाळेत गेली 14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील अमात्य यांच्याकडे कोणते कामकाज सोपवण्यात आले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायदान करणे परराज्य संबंध ठेवणे पत्र व्यवहार करणे जमा खर्च बघणे 15. पल्लवी पवनच्या नजरेत …. म्हणून त्याने सोन्याची अंगठी तिला नजर ….. – अर्थ लक्षात घेऊन वाक् प्रचार पूर्ण करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आली दिली भरली झाली भरली केली दिसली दिली Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Anurag bondre 16/02/2021 at 10:22 pm Nice app keep it up your service helps us to improve thanx Reply
Nice app keep it up your service helps us to improve thanx
Thank you Very much, Mr Anurag