Police Bharti Question Paper 301

1. बॉब पासून 3 मीटर पूर्वेला जॉर्ज उभा आहे.जॉर्ज पासून 4 मीटर उत्तरेला चार्ली उभा आहे. चार्ली पासून 6 मीटर पश्चिमेला डेनिस उभा आहे तर बॉब च्या कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर डेनिस उभा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. स्वाईन फ्ल्यू हे …… यंत्रणेला झालेले एक संक्रमण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. नेहमीच्या वापरातील संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन कीज ( Functions Keys ) किती असतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सोडवा  free police bharti test 301 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जर वहिनी सांगेल तर मी नक्की जाईल – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. पयोधर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सोमवार पासून सुनिताने 100 रू तर अनिताने 150 रू बचत करायला सुरुवात केली. दोघींनीही शनिवार पर्यंत बचतीच्या रकमेत दररोज 100 रू वाढ केली. तर त्यांची एकत्रित सर्व बचत शनिवारी किती रुपये होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. चुकीचे पद ओळखा – 3, 11, 27, 53, 83, 123, 171, 227   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. समुद्रकिनारी …. प्रकारची वने आढळतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 1433.309 या संख्येतील 3 च्या सर्व स्थानिक किमतीची बेरीज किती येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. वाक्यातील विधेय ओळखा – खूप मेहनत घेऊन आईने आजोबांसाठी मफलर विणली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. नितीन ने विलास कडून 12500 रू सरळ व्याजाने 2 वर्षासाठी घेतले होते. मुदत संपल्यानंतर तो विलास ला 14500 रू परत
करणार होता परंतु जर त्याने हे पैसे 9 महिने आधी परत केले तर त्याला विलास ला किती रुपये द्यावे लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. बंगालच्या फाळणीचा विरोधात …. हा दिवस बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. वेगळा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट मध्ये कळवा

पोलीस भरती आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

3 thoughts on “Police Bharti Question Paper 301”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!