Police Bharti Question Paper 302

1. ओडिसी हे महाकाव्य ….. ने लिहिले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 12 माणसे 4 दिवस सलग 8 तासात काही काम करतात. त्याच्या तिप्पट काम 8 माणसे सलग 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. द्विकर्मक वाक्यात अप्रत्यक्ष कर्म ….. विभक्ती मध्ये असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्याचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. घरदार नसलेला व्यक्ती – शब्दसमूहा बद्दल एक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. तुम्ही मला बोलावले आहेच तर माझे मत थोडे विचारात घ्या – या वाक्यात ‘ थोडे ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 12 संख्यांची सरासरी 9 आहे. दुसऱ्या 9 संख्यांची सरासरी 12 आहे. तर ह्या सर्व संख्यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवावी म्हणजे सरासरी 10 येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. काही रकमेवर 3 वर्षात 6 % व्याज दराने जितके सरळव्याज मिळते तितकेच व्याज त्याच रकमेवर 2 वर्षात मिळण्यासाठी व्याज दर काय असावा ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. यश रमा आणि अकिब यांना प्रत्येकी दोन रंग आवडतात. यशला हिरवा रंग आवडत नाही. लाल रंग आवडणारे दोन व्यक्ती आहे. अकिबला जो रंग आवडतो तो रंग यश ला सुद्धा आवडतो. निळा रंग न आवडणारी रमा आहे. तर हिरवा रंग आवडणारे व्यक्ती कोण आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 1, 8, 9, 64, 25, ?, 49, 512    [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. यश रमा आणि अकिब यांना प्रत्येकी दोन रंग आवडतात. यशला हिरवा रंग आवडत नाही. लाल रंग आवडणारे दोन व्यक्ती आहे. अकिबला जो रंग आवडतो तो रंग यश ला सुद्धा आवडतो. निळा रंग न आवडणारी रमा आहे. तर अकीबला कोणते दोन रंग आवडतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 100 रू च्या नवीन नोटेवर साकारलेली ‘ राणी की वाव ‘ …. या राज्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 3⁹ x 3⁶ ÷ ( 3⁸ x 3⁷ ) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ध्वनीचे ….. या माध्यमातून प्रसारण होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सागर तळावर असणाऱ्या अतिशय खोल भागाला …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


11 thoughts on “Police Bharti Question Paper 302”

  1. Sagar B Tupe

    आजच्या टेस्ट चे टार्गेट फक्त 5 मार्क्स आहे कारण टेस्ट हार्ड आहे
    बघू तुम्ही किती मार्क्स घेतले ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!