Police Bharti Question Paper 303 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2020 1. जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केला असता त्यामध्ये …. धर्मीय लोक सर्वाधिक आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध हिंदू2. 2²⁵ या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 6 2 43. सीतेने हनुमानाला वरदान दिले – या वाक्यात कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया चतुर्थी तृतीया प्रथमा4. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पात्रतेत 12 सप्टेंबर ….. नंतर तिसरे अपत्य असू नये अशी अट आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2005 2011 2006 20105. लघू + उत्तरी = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लघूत्तरी लघुऊत्तरी लघूउत्तरी लघुत्तरी6. साक्षी एका फोटोमध्ये बघून म्हणाली – ह्या फोटोतील वयस्कर व्यक्ती माझ्या वडिलांच्या भावाच्या पत्नीचे सासरे आहे. तर दुसरे व्यक्ती माझ्या आईचे एकमेव दिर आहे. तर त्या फोटोतील व्यक्तींचे एकमेकांशी नाते काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामा भाचे वडील मुलगा भाऊ भाऊ सासरे जावई7. तर्क या शब्दापासून कोणते विशेषण तयार करता येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तक्रार तार्किक तर्कशास्त्र तर्क अनुमान8. 1) सर्व मोबाईल चार्जर आहे 2) सर्व पुस्तके मोबाईल आहे – यावरून काय अनुमान काढता येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पुस्तके चार्जर आहे सर्व मोबाईल पुस्तके आहे सर्व पर्याय योग्य आहे सर्व चार्जर मोबाईल आहे9. शारदासदन या संस्थेची स्थापना खालील पैकी कोणी केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आनंदीबाई जोशी महर्षी वि रा शिंदे पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले10. RQg_GrGRqR_gQGrGRq ही अक्षर मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Rq GR QQ Qr11. एका गावाची लोकसंख्या पहिल्या वर्षी 15% वाढली दुसऱ्या वर्षी 20% वाढली. यानंतर गावात 580 लोक स्थलांतरित झाले. आता गावाची लोकसंख्या 13000 आहे तर सुरुवातीला लोकसंख्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10000 9000 11000 800012. एक कारागीर 1250 रू चे संगमरवर चा एक पिस विकत घेतो. त्यापासून एक कुंडी बनवण्यासाठी तो 625 रू खर्च करतो आणि 20% सूट जाहीर करून ती कुंडी 3000 रू छापील किमतीला विकण्यासाठी ठेवतो. तर ती कुंडी विकून त्याला किती नफा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 625 रू 525 रू 1050 रू 1150 रू13. इच्छी परा ते येई घरा – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्या साठी आपण जे चिंतितो तेच आपल्यासाठीही होते इच्छा तिथे मार्ग एखाद्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होणे इच्छा असेल तर मेलेला माणूस ही घरी पुन्हा येऊ शकतो14. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे नाशिकराव तिरपुडे रामराव आदिक15. एका काटकोन त्रिकोणात 30° माप असणाऱ्या कोनाच्या समोरील बाजू 4 सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 सेमी 5√2 सेमी 4√3 सेमी 6 सेमी Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10 padle sir
व्हेरी गुड स्कोर
10
टारगेट Completed