Police Bharti Question Paper 306 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/10/2020 1. एका ग्रंथालयात 8 पासून ते 12 पर्यंत क्रमांक असणारे कपाट आहेत. प्रत्येक कपाटात आधीच्या क्रमांकाच्या कपाटाच्या दुप्पट पुस्तके आहे. जर एकूण पुस्तके 279 असतील तर 10 क्रमांकाच्या कपाटात किती पुस्तके असतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54 18 36 42 2. बलसागर भारत होवो – हे प्रसिद्ध गीत खालील पैकी कोणी लिहिले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनोबा भावे प्र. के.अत्रे साने गुरुजी कुसुमाग्रज 3. सम्राट अशोकाने आपला मुलगा …..यास बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिद्धार्थ महेंद्र राहुल नागपाल 4. एक बाजू मर्यादित आणि दुसरी बाजू अमर्यादित असणारी रेषा म्हणजे …. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रतल किरण रेख रेषाखंड 5. खालीलपैकी कोणती नागरी स्वराज्य संस्थां नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नगरपरिषद जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत 6. आकृती चे निरीक्षण करून 2 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठाला कोणता अंक येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 5 6 7. उगवणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावळणे झोपणे पेरणे जागवणे 8. गोड चव जिभेच्या …. समजते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध्यभागी पाठीमागील बाजूवर जिभेच्या कडावर टोकावर 9. शब्दयोगी अव्यय असणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्थव्यवस्थेचा आलेख वर जाण्यासाठी रघुराम प्रयत्न करत होते वधू आणि वर दोघेही आधी मित्र होते टेबलावर पाय ठेवून बसायला तू अमिताभ नाही. सचिन प्रत्येक शतकानंतर वर बघत अभिवादन करतो 10. अनिल एक काम 10 दिवसात करतो तेच काम सतीश 16 दिवसात करतो. सतीशने 5 दिवस एकट्याने काम केल्यानंतर 3 दिवस अनिलने त्याच्या सोबत काम केले. आता उरलेले काम एकट्या अनिल ने करायचे ठरल्यास त्याला किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 5 3 6 11. सूर्यासारखा तेजस्वी सूर्यचं ! अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनन्वय चेतनागुणोक्ती उपमा उत्प्रेक्षा 12. एका संख्येस 9 ने भाग दिल्यास जे उत्तर येते त्या मध्ये 31 नंतर लगेचच येणारी संयुक्त संख्या मिळवली असता उत्तर त्या संख्ये इतके येते तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27 45 36 54 13. एका घरातील 3 सदस्यांच्या आजच्या वयाची बेरीज 123 आहे. 6 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7:6 होते तर घरातील सर्वात मोठ्या सदस्याचे 6 वर्षांनंतरचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55 वर्षे 48 वर्षे 49 वर्षे 61 वर्षे 14. I ,L, O, R, U, ? या अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] X Y W Z 15. एखादा शब्द ऐकल्यानंतर त्या शब्दाचा सामान्य अर्थ समोर येतो. या शब्दाच्या शक्ती ला …. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभक्ती लक्षणा अभिधा व्यंजना Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
पेपर छान होता. मला फक्त 6 मार्क मिळाले पण खूप शिकायला मिळाले
15 milale. Ganit changale hote
6 mark
12
8
11 marks
10
16/6
MLa 5 milale
10 milalae