Police Bharti Question Paper 308 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/10/2020 1. वाक्यातील विधीपुरक निवडा – माझा भाऊ अभिनेता आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माझा अभिनेता आहे भाऊ 2. 10, 70, 420, 2100, 8400, 25200, ?, 50400 – गाळलेली जागा भरा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54900 50400 21300 32800 3. 1932 साली महात्मा गांधी यांनी केलेल्या उपोषणाचा उद्देश ….. ला विरोध करणे हा होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसरी गोलमेज परिषद चौराचौरी हिंसाचार जातीय निवाडा रॉलेट कायदा 4. सूर्यमालेत सूर्यापासून पृथ्वीपेक्षा दूर ‘ या गुणधर्माचा विचार करता विसंगत घटक निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुध गुरु शनी मंगळ 5. सर्व वळणे काटकोन असणाऱ्या रस्तावर एक ट्रक उत्तरेकडे जात असताना दिलेल्या सूचना या प्रमाणे होत्या – 1) 20 km सरळ 2) उजवीकडे 30 km 3) डावीकडे 20km पण चुकून दुसऱ्या आणि तिसऱ्या सूचनेची अदलाबदली झाली. तर आता ट्रक चे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम 6. सरबती ही …. एक उत्तम जात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्वारीची बाजरीची तांदळाची गव्हाची 7. तुम्हाला सर्वाधिक क्षमतेचे स्टोरेज डिवाइस विकत घ्यायचे आहे. खालीलपैकी कोणते निवडाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2048KB 1024MB 1TB 256GB 8. {[(2/3 + 1/3) x 3 ] ÷ 1/3 } + 0.7 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3.07 9.07 9.7 3.7 9. 2.5, 5, 7.5, 10, ……. या अंकगणितीय श्रेढीतील 18 वे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 45 42.5 47.5 10. गर्जेल तो पडेल काय – या वाक्यातील लपलेले सर्वनाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिथे काय जो तो 11. काशिनाथ ने राजेंद्र ला 20000 रू 2 वर्षे वापरण्यासाठी दिले. त्यातील 18000 रू वर 18% ने सरळ व्याज देण्याचे राजेंद्रने कबुल केले. तर 2 वर्षांनंतर राजेंद्र काशिनाथ ला किती रुपये परत करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 26480 रू 18480 रू 22480 रू 24480 रू 12. ऐतिहासिक वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याच्या सांगण्यावरून मी कर्ज घेतले प्रत्येक शतकात एकदा तरी निसर्गाचा कोप होत असतो किती व्यस्त असलो तरी माझे वाचन मात्र रोज चालू आहे सावरकर मातृभूमीला पुन्हा वंदन करतात आणि समुद्रात उडी टाकतात 13. खालीलपैकी कोणता शब्द गणपती या नामाचा समानार्थी शब्द नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धरणीधर चिंतामणी पितांबर एकदंत 14. एका परीक्षेत बरोबर उत्तराला 3 गुण दिले जातात तर 3 चुकीच्या उत्तराला 1 गुण कापला जातो. परीक्षेत जर जास्तीत जास्त 900 गुण मिळू शकत होते परंतु श्रीनिवास ला 610 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 78 29 87 63 15. मध्यप्रदेश – महाराष्ट्र – मध्यप्रदेश : या क्रमाने …. नदी वाहते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तापी वैतरणा भीमा कृष्णा Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
5
13
5
8
11
14