Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 310

1. Police bharti Free Test 310d $ च्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता सूर्यग्रहणाचा प्रकार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. ब्राम्हणभोजन या सामासिक शब्दाचा विग्रह केला असता त्याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 361 चौ सेमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या चारही बाजूला आतून स्पर्श करणारे एक वर्तुळ काढले असता त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. स्वीडन : स्टॉकहोम :: जर्मनी : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. उपराष्ट्रपती हे पद धारण करण्यासाठी वयाची किमान पात्रता काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. ऍनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची सुरुवात …. प्रांतात केली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सध्या बाहेरील पदार्थ खाऊ नका – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. (x⁴-3x³+2x²+2) या बहुपदीतून (x⁴-4x³+2x²+2) ही बहुपदी वजा करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. हातचा मळ असणे – या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 4.52 चे अपूर्णांकात रुपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जर TRIANGLE = RTOIAFMG आणि INCIRCLE = NISCIFMC तर DIAGONAL = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अयोग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 2 माणसे 30 दिवसात जितके काम करतात तितके काम 18 स्त्रिया 5 दिवसात करतात. तर तेच काम 2 माणसे आणि 3 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. माथा हात घाम – हे शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

26 thoughts on “Police Bharti Question Paper 310”

  1. 9मार्क्स आहे सर जी खूप छान टेस्ट होती तुम्ही आमच्यासाठी खूप मेहनत घेतात thank you sir

    1. 14 marks पडलेत . मी या ग्रुप वरील सर्व टेस्ट मागील 6 महिन्यापासून नियमित सोडवत असतो. प्रत्येक टेस्ट ची क्वालिटी आणि त्यातल्या त्यात गणिताची क्वालिटी हि फार छान असते. यामुळे मला पेपर मधे खूप फायदा झाला. तुमच्या या कार्याला मी मनापासून धन्यवाद देतो गुरुजी.

  2. Ganesh salve

    ८ गुण पडले.
    टेस्ट फार छान असतात ,पण काही टेस्ट ओपन होत नाही.कृपया मार्गदर्शन करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!