Police Bharti Question Paper 311 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2020 1. चार मित्र S D H K एकावर एक असणाऱ्या फ्लॅट क्रमांक 4 ते 7 मध्ये राहतात. त्यापैकी एक जण अशा फ्लॅट मध्ये राहतो ज्याचा फ्लॅट क्रमांक त्याच्या इंग्रजी वर्णमालिकेतील नावाच्या क्रमांकाइतकाच आहे. एक अशा फ्लॅट मध्ये राहतो ज्याचा फ्लॅट क्रमांक त्याच्या नावाच्या वर्णमालिकेतील क्रमांकापेक्षा 1 ने कमी आहे आणि उरलेल्या दोघांपैकी ज्याचा क्रमांक वर्णमालेत जास्त आहे तो वरती राहतो तर फ्लॅट 4 ते 7 मध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा क्रम कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] KDSH DKSH HSKD SDKH 2. मराठी भाषेतील पहिली कादंबरी ‘ यमुनापर्यटन ‘ जीवनाच्या ……. अंगावर प्रकाश टाकणारी होती. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कौटुंबिक आर्थिक राजकीय सामाजिक 3. खालीलपैकी कोणता कालखंड ‘ जहालमतवादाने ‘ प्रेरित होता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1920 – 1947 1901 – 1910 1885 – 1905 1905 – 1920 4. क तुकडीतील अमन चांगला बोलतो – या वाक्यातील अमन हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण विशेषण क्रियाविशेषण अव्यय सर्वनाम 5. एका निवडणुकीत दोन उमेदवारांपैकी जिंकलेल्या आणि हरलेल्या उमेदवारांच्या मताचे प्रमाण 29:7 आहे. जर निवडणुकीत एकूण मते आणि बाद मते यांचे प्रमाण 9:1 असेल आणि जिंकलेला उमेदवार 22000 मताने जिंकला असेल तर एकूण मतदान किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40000 44000 36000 32000 6. 22 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी या मालिकेतील सर्वात मोठ्या मूळ संख्येपेक्षा किती ने कमी असेल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 5 7 9 7. पागा ही ……… असते / असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत दूध देणाऱ्या जनावरांचा गोठा घोडे बांधण्याची जागा गावातील मोकाट सुटलेल्या प्राण्यांना डांबून ठेवण्याची जागा 8. A = KB² हा गुणधर्म लक्षात घेऊन जर A = 128 तर B = 8 आहे तर जर A = 72 असेल तर B = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 8 6 5 9. चार मित्र S D H K एकावर एक असणाऱ्या फ्लॅट क्रमांक 4 ते 7 मध्ये राहतात. त्यापैकी एक जण अशा फ्लॅट मध्ये राहतो ज्याचा फ्लॅट क्रमांक त्याच्या इंग्रजी वर्णमालिकेतील नावाच्या क्रमांकाइतकाच आहे. एक अशा फ्लॅट मध्ये राहतो ज्याचा फ्लॅट क्रमांक त्याच्या नावाच्या वर्णमालिकेतील क्रमांकापेक्षा 1 ने कमी आहे आणि उरलेल्या दोघांपैकी ज्याचा क्रमांक वर्णमालेत जास्त आहे तो वरती राहतो तर S कोणत्या फ्लॅट मध्ये राहत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 7 4 6 10. पप्पू आणि रामू ने एका व्यवसायात पहिल्या चार महिन्यांसाठी अनुक्रमे 6000 रू आणि 4000 रू गुंतवले. त्यानंतरच्या चार महिन्यांसाठी रामू आणि सोनुने अनुक्रमे 4000 रू आणि 3000 रू व्यवसायात गुंतवले. आणि शेवटच्या चार महिन्यांसाठी सोनू आणि पप्पूने अनुक्रमे 2000 रू आणि 1000 रू गुंतवले तर वर्षा अखेरीस त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:2:1 7:8:5 11:7:8 4:7:9 11. गोडगोड खाऊ कोण खाणार? या वाक्यातील विशेषण …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सिद्ध 12. थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखन …… यांनी केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोहम्मद इक्बाल बॅरिस्टर जीना महात्मा गांधी डॉ आंबेडकर 13. गनमेटल म्हणून … या धातूचे आधिक्य असणारे संमिश्र वापरले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ॲल्युमिनियम लोखंड चांदी तांबे 14. खापरखेडा औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमरावती चंद्रपुर नागपूर अकोला 15. 9, 20, 32, 46, 63, 84, 110, ? – अंकमालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 148 124 142 128 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sir 100 mark chi test tayar kara sir
कसा करायचं सर
Khup chhan test hoti sir…