Police Bharti Question Paper 313 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/10/2020 1. जर 2016 या वर्षातील ख्रिसमस रविवारी असेल तर या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार गुरुवार मंगळवार शुक्रवार 2. परस्पर संबंध ओळखून ? च्या जागी काय येईल ते शोधा – 7 : 349 :: 10 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 749 501 648 1009 3. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि छापील किंमत यांचे गुणोत्तर 10:11:16 आहे. जर होणारा नफा 48 रू असेल तर छापील किंमत किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 240 864 768 528 4. अचानक डाव्या हातावर झालेल्या तलवारीच्या घावातून रक्त ….. वाहू लागले – समर्पक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सळसळ भळाभळा कळाकळा मळमळ 5. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेपाळ भूतान चीन अफगाणिस्तान 6. खालीलपैकी नकारार्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शासकीय नोकर असल्यामुळे मी कमिशन घेणार नाही तुम्ही जे केले ते योग्य होते नाही ‘ हा शब्द वेळ वाचवण्यासाठी उपयुक्त आहे मला वाचन करणे आवडते 7. नामापासून तयार केलेले भाववाचक नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सौंदर्य चपळाई गांभीर्य नेतृत्व 8. एका घनाचे पृष्ठफळ 864 बाजू वर्ग आहे तर त्याचे घनफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2592 बाजू घन 1728 बाजू घन 12 बाजू वर्ग 144 बाजू घन 9. एका बोटचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट आहे. जर संथ पाण्यात बोट 360 मिनिटात 24 किमी अंतर पार करत असेल तर तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने बोट किती मिनिटात पार करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 180 मिनिट 240 मिनिट 120 मिनिट 480 मिनिट 10. कृषी क्षेत्राचा समावेश …. या सूचीमध्ये होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यसूची केंद्रसूची समवर्तीसूची संघसूची 11. सोडवा : [ 1 + 2/3 + 3/4 + 4/5 + 5/6 ] [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3.28 3.066 4.181 4.05 12. RESPONSE, ERESPON, NERESP, PNERE, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EPEN ENEP EPNE EEPN 13. बॅरिस्टर जीना यांनी क्रीप्स योजनेला विरोध केला कारण या योजनेमध्ये ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घटना समितीसाठी तरतूद नव्हती मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ नव्हते पाकिस्तान निर्मिती साठी तरतूद नव्हती या योजनेत एकाही भारतीयाचा समावेश नव्हता 14. जवळची वस्तू स्पष्ट दिसते परंतु लांबची वस्तू स्पष्ट दिसत नाही – या लक्षणावरून कोणता दृष्टीदोष लक्षात येतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निकटदृष्टिता दूरदृष्टीता काचबिंदू मोतीबिंदू 15. प्रयोग ओळखा – श्रीमंतांनी गरिबाला मदत करावी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक भावे Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Thanks
07