Police Bharti Question Paper 317

1. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती सदस्यांना नकाराधिकार प्राप्त आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. इतिहासात विविध सत्तास्थाने दाखविण्यासाठी महाजनपदांचा उल्लेख होतो. त्यांची संख्या … इतकी होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. भारतामध्ये वसतिगृह सुरू करण्यामागे …. या समाज सुधारकाचे महत्वाचे योगदान आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कुठेही चूक होऊ नये म्हणून रामू सावकाश लिहीत आहे – क्रियाविशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका मंदिराच्या कळसासाठी दान मिळालेल्या धातुमध्ये सोने आणि चांदीचे प्रमाण 1:7 आहे आणि तांबे आणि चांदीचे प्रमाण 13:2 आहे. जर तांब्याचे वजन 1.82kg इतके असेल तर सोन्याचे वजन किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. अमृता चंदू आणि गौरव आणि अनुक्रमे 4000 रू 6000 रू आणि 8000 रू गुंतवून व्यवसाय सुरू केला. शेवटच्या महिन्यात प्रत्येकाने आपली गुंतवणूक 1000 रू ने कमी केली. तर वर्षाअखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 9#8 = 13, 4#3 = 5, 5#6 = 8   तर 3#8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. शोकाचे वर्णन करणारी कविता – या शब्दसमुहासाठी एक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 26, 50, 82, 122, 170, 226, 290, ?  – अंकमालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. ओझर येथील गणपती काय नावाने ओळखला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. सरासरी काढा : 108,  44,  96,  130,   211, 107   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका पूर्व पश्चिम रांगेत सुनील पश्चिमेकडून पाचवा आहे. सुनिल पासून 2 जागा सोडून पूर्वेकडे दत्तू आहे. दत्तूपासून पूर्वेकडे तिसरी अनु आहे. जर दत्तू रांगेत मध्यभागी उभा असेल तर अनु पूर्वेकडून कितवी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ययाती कादंबरी कोणाची आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. उपसर्गघटित शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 27 रुपयांमध्ये दीड डझन केळी विकत घेतल्या जर केळीचा भाव 40% ने वाढला तर 105 रुपयांमध्ये किती केळी कमी येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 317”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!