Police Bharti Question Paper 318 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/10/2020 1. पहिला नळ एक पाण्याची टाकी 5 तासात तर दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. जर पहिल्या नळापासून सुरुवात करून प्रत्येक नळ एका आड एक असे एक एक तास चालवला तर टाकी किती तासात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 तास 7 तास 6 तास 4 तास2. 21 सेमी परिमिती असणाऱ्या समभुज त्रिकोणाच्या बाजू इतकी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 132 cm² 176 cm² 66 cm² 154 cm²3. एका संख्येच्या 25% आणि 10% यातील फरक 27 आहे तर त्या संख्येच्या 20% आणि 5% यातील फरक किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27 18 6 364. दृष्टांत अलंकारात …. या घटकाचा वापर केलेला असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुलना दाखला साम्य श्रेष्ठत्व5. देवघराजवळ दिवा ठेवला आहे – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुलनावाचक स्थलवाचक गतिवाचक कालवाचक6. अप्सरा आणि अंबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. अप्सराच्या वयात तिच्या आजच्या वयाचे 20% आणि अंबाच्या वयात 9 वर्षे मिळवले तर हे गुणोत्तर 2:3 होते तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33 53 23 437. माझ्या खिशात 5 रू च्या काही नोटा आहे. जर त्यात आणखी 60 रू टाकायचे ठरले तर खिशातील एकूण एकाच प्रकारच्या नोटा 20 होतील. तर माझ्या खिशात सुरुवातीला किती नोटा असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 8 12 108. ABK, ABD, BCK, ABE, DEI, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ABL BCD DEG CDF9. माणसातील कोल्हे ओळखून मैत्री करा – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्षणा व्यंजना अपदान अभिधा10. काही संगणक कीबोर्ड आहे. काही कीबोर्ड मॉनिटर आहे. सर्व मॉनिटर प्रिंटर आहे. – यावरून योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व संगणक कीबोर्ड आहे काही प्रिंटर कीबोर्ड आहे सर्व कीबोर्ड मॉनिटर आहे काही संगणक प्रिंटर आहे11. पोलीस उपअधीक्षक हे पद ….मध्ये येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंद्रीय सेवा अखिल भारतीय सेवा संघसेवा राज्यसेवा12. रबराला कठीणपणा आणण्यासाठी रबरामध्ये …. मिसळतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नायट्रोजन कार्बन सोडियम गंधक13. नीती x ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणीती अनिती परिमीती अनीती14. संयुक्त राज्य लोकसेवा आयोग …. साठी स्थापन केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंद्रशासित प्रदेशासाठी संघराज्यासाठी राज्यासाठी दोन किंवा अधिक राज्यासाठी15. मानवाने वापरलेले पहिले संमिश्र कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तांबे ब्राँझ पितळ निकेल Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Amol pandit 01/02/2022 at 1:17 pm10 mark.sir nalacha prashna number 8 Samjala nahi.sopi methad taka. Reply
10 mark.sir nalacha prashna number 8 Samjala nahi.sopi methad taka.