Police Bharti Question Paper 319 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2020 1. कालवाचक क्रियाविशेषण असणारे गौण वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेव्हा फाईलला मंजुरी आली तेव्हा उपचाराला सुरुवात झाली जिथे अडचण निर्माण झाली तिथे सदाभाऊ पोहचतात जसे आदेश आले तसे त्यांचे पालन करा जर हात सुटला तर पुन्हा आपण एकमेकांना शोधू शकणार नाही2. सूर्यग्रहणाला रात्र समजून पाखरे आकाशात उडतात – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी3. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 5 वर्षानंतर विसर्जित होत नाही 6 वर्षानंतर4. अनारसे – या शब्दाबद्दल योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनेकवचन – अनारास एकवचन – अनारसे अनेकवचन – अनारसा एकवचन – अनारसा5. द्रव पदार्थ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फॅदम नॉट बॅरल कॅरेट6. पुस्तकी ज्ञानाबरोबर …..तून ज्ञान घेणे जास्त उपयुक्त आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुभवा वाचना श्रवणा लिखाणा7. एका व्यक्तीचा पोहण्याचा वेग 9 किमी/तास आहे. तर पाण्याच्या वेग 2.5 मी/से आहे. तर प्रवाहाच्या दिशेने पोहताना त्या व्यक्तीचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2.5 मी/से 5 मी/से 7.5 मी/से 10 मी/से8. AZ, BYX, CXWV, DWVUT, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EUTSRQ EWVUTS EVUSTR EVUTSR9. 9 डिसेंबर 2003 मंगळवार या दिवशी स्नेहसंमेलन सुरू झाले तर ते खालीलपैकी कोणत्या तारखेला संपायला हवे म्हणजे सुरू होण्याचा आणि समारोपचा दिवस एकच असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 25 17 3010. एका शंकूची उंची 3 सेमी आहे आणि त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या शंकूचे घनफळ काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 308 घसेमी 982 घसेमी 616 घसेमी 176 घसेमी11. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार्टर कायदा 1813 भारत सरकार कायदा 1858 रेगुलेटिंग कायदा 1773 चार्टर कायदा 183312. चढत्या क्रमाने असलेला अपूर्णांकांचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/3, 1/7, 1/4, 1/8 1/8, 1/7, 1/4, 1/3 1/3, 1/4, 1/7, 1/8 1/8, 1/3, 1/4, 1/713. क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम लावा – 1) चीन 2) भारत 3) रशिया [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 123 213 312 32114. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 25:19 आहे आणि तोटा 48 रू झाला आहे. तर 10% नफा कमविण्यासाठी वस्तू किती रुपयांना विकावी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 225 240 250 22015. 9862789 : 7 :: 9847521 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 5 6 4 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
10/ 15