Police Bharti Question Paper 321 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2020 1. माईकोलॉजी हे …. च्या अभ्यासाचे शास्त्र आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सूक्ष्म वस्तू कवक आवाज ध्वनी2. प्रसादने 8000 रू चक्रवाढ पद्धतीने वार्षिक 10% दराने बँकेकडून घेतले होते. एका वर्षानंतर 1800 रू तर दुसऱ्या वर्षानंतर 1700 रू त्याने बँकेत जमा केले. जर तिसऱ्या वर्षी त्याला कर्जमुक्त व्हायचे असेल तर किती रुपये जमा करावे लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6600 रू 7700 रू 6000 रू 4950 रू3. रेषाखंड AB ला C मध्यबिंदू घेऊन दोन समान भागात विभागले. CB ला D मध्यबिंदू घेऊन दोन समान भागात विभागले आणि CD ला E मध्यबिंदू घेऊन दोन समान भागात विभागले तर AB/CE = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/2 2 8 1/84. दिवाळी सेल मध्ये एक 500 रू चा टी शर्ट सलग 8% आणि D% सूट देऊन 437 रुपयांना विकला तर दुसरी सूट किती टक्के असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6% 7% 4% 5%5. कृष्ण अर्जुनला सल्ला देतो – या वाक्यातील कर्म कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सल्ला अर्जुन कृष्ण आणि अर्जुन अर्जुन आणि सल्ला6. 112_2211_122112_2211_122 – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1212 2121 1122 12217. ग्रामीण महसूल विभागातील वर्ग 3 दर्जाचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नायब तहसीलदार कोतवाल तहसीलदार तलाठी8. शरत्काल या शब्दात दिसणारा त् हा वर्ण संधी होताना …. या वर्णाऐवजी आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द् ट् त ध्9. 9¹⁸ ÷ (x) = 1/9³ तर x ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3⁴² 3²¹ 9²⁷ 9¹⁵10. पाणी टंचाईच्या काळात स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद खुला करण्याची घटना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या जीवन चरित्राचा एक भाग आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अण्णाभाऊ साठे शाहू महाराज महात्मा फुले डॉ आंबेडकर11. फोटोतील चार व्यक्तींपैकी डावीकडून दुसरी व्यक्ती उजव्या टोकाच्या व्यक्तीच्या बहिणीच्या आईचे पती आहे. तर उजवीकडून दुसरी व्यक्ती डाव्या टोकावरील महिलेचा मुलगा आहे. जर एका टोकावर शेजारी बसलेले व्यक्ती भाऊ- भाऊ असतील तर दुसऱ्या टोकावरील शेजारी व्यक्तींचे नाते काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहिण – भाऊ आई – मुलगा पती – पत्नी भाऊ – भाऊ12. शासनाची पीक विमा योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PMCARE PMSBY PMFBY PMJBY13. अति परिचयात ….. [अर्थ: जास्त जवळीक अपमानाचे कारण ठरू शकते] – म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माती मती पंचांग अवज्ञा14. कोणती वस्तू तुझ्या हातून फुटली? – या वाक्यातील ‘ कोणती ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक विशेषण दर्शक विशेषण प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम15. या वर्षी राजुच्या भावाचा वाढदिवस कोणत्या वारी येईल हे शोधायचे असल्यास कोणती माहिती आवश्यक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जन्माचे वर्ष जन्मवर्ष आणि महिना जन्मदिनी असणारा वार जन्मतारीख महिना वर्ष Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
7 mark
Sir 7 Mark’s join plzz sir WhatsApp 9373434816
8