Police Bharti Question Paper 321 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2020 1. पाणी टंचाईच्या काळात स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद खुला करण्याची घटना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या जीवन चरित्राचा एक भाग आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा फुले शाहू महाराज डॉ आंबेडकर अण्णाभाऊ साठे2. अति परिचयात ….. [अर्थ: जास्त जवळीक अपमानाचे कारण ठरू शकते] – म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवज्ञा माती पंचांग मती3. कोणती वस्तू तुझ्या हातून फुटली? – या वाक्यातील ‘ कोणती ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक विशेषण दर्शक सर्वनाम दर्शक विशेषण4. प्रसादने 8000 रू चक्रवाढ पद्धतीने वार्षिक 10% दराने बँकेकडून घेतले होते. एका वर्षानंतर 1800 रू तर दुसऱ्या वर्षानंतर 1700 रू त्याने बँकेत जमा केले. जर तिसऱ्या वर्षी त्याला कर्जमुक्त व्हायचे असेल तर किती रुपये जमा करावे लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6600 रू 7700 रू 6000 रू 4950 रू5. फोटोतील चार व्यक्तींपैकी डावीकडून दुसरी व्यक्ती उजव्या टोकाच्या व्यक्तीच्या बहिणीच्या आईचे पती आहे. तर उजवीकडून दुसरी व्यक्ती डाव्या टोकावरील महिलेचा मुलगा आहे. जर एका टोकावर शेजारी बसलेले व्यक्ती भाऊ- भाऊ असतील तर दुसऱ्या टोकावरील शेजारी व्यक्तींचे नाते काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आई – मुलगा पती – पत्नी बहिण – भाऊ भाऊ – भाऊ6. माईकोलॉजी हे …. च्या अभ्यासाचे शास्त्र आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवक आवाज ध्वनी सूक्ष्म वस्तू7. दिवाळी सेल मध्ये एक 500 रू चा टी शर्ट सलग 8% आणि D% सूट देऊन 437 रुपयांना विकला तर दुसरी सूट किती टक्के असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6% 4% 5% 7%8. रेषाखंड AB ला C मध्यबिंदू घेऊन दोन समान भागात विभागले. CB ला D मध्यबिंदू घेऊन दोन समान भागात विभागले आणि CD ला E मध्यबिंदू घेऊन दोन समान भागात विभागले तर AB/CE = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 1/2 1/8 89. ग्रामीण महसूल विभागातील वर्ग 3 दर्जाचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तलाठी नायब तहसीलदार तहसीलदार कोतवाल10. 9¹⁸ ÷ (x) = 1/9³ तर x ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9²⁷ 9¹⁵ 3⁴² 3²¹11. शासनाची पीक विमा योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PMCARE PMJBY PMSBY PMFBY12. कृष्ण अर्जुनला सल्ला देतो – या वाक्यातील कर्म कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्जुन आणि सल्ला कृष्ण आणि अर्जुन सल्ला अर्जुन13. या वर्षी राजुच्या भावाचा वाढदिवस कोणत्या वारी येईल हे शोधायचे असल्यास कोणती माहिती आवश्यक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जन्मतारीख महिना वर्ष जन्माचे वर्ष जन्मदिनी असणारा वार जन्मवर्ष आणि महिना14. 112_2211_122112_2211_122 – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1122 1212 2121 122115. शरत्काल या शब्दात दिसणारा त् हा वर्ण संधी होताना …. या वर्णाऐवजी आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ट् द् त ध् Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
7 mark
Sir 7 Mark’s join plzz sir WhatsApp 9373434816
8