Police Bharti Question Paper 326 1. पूर्व-पश्चिम रस्त्याच्या दोन टोकावर दोन मित्र एकमेकांकडे बघत उभे आहे. जर दोन्ही मित्र आपापल्या उजव्या हाताला 90° मध्ये वळत समान अंतर चालले तर पूर्वेकडे बघत असणाऱ्या मित्राच्या …. दिशेला दुसरा मित्र असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वायव्य नैऋत्य आग्नेय ईशान्य 2. फ्रेंच राज्यक्रांती ही ….. लुई विरुद्ध लढून लोकशाही स्थापित करण्यासाठी प्रसिद्ध आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकरावा चौदावा सोळावा बारावा 3. अगत्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अडकलेले आस्था आग्रह विनंती 4. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्रवण वाचन लेखन ज्ञान 5. संगणकावरील मजकुराची प्रिंटरने घेतलेली प्रत …. म्हणून ओळखली जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सॉफ्ट कॉपी कार्बन कॉपी हार्ड कॉपी डिजिटल कॉपी 6. सोमवार 1 तारखेपासून सुमितचे आजोबा रविवार सोडून त्याला तारखेच्या अंकाइतके रुपये देतात तर 21 तारखेला सुमित कडे किती रुपये जमा होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 231 189 210 196 7. बक्षीस घेत आहे ना तो माझा भाऊ आहे – सर्वनाम प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक दर्शक सामान्य अनिश्चित 8. युरिया हे ….. युक्त खत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फॉस्फरस पोटॅश ऑक्सीजन नत्र 9. 8000 रू वर 3 वर्षात 8% दराने जितके सरळव्याज मिळते तितकेच सरळव्याज अर्ध्या दराने 16000 रू वर होण्यासाठी किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 वर्षे 5 वर्षे 4 वर्षे 6 वर्षे 10. 1, 5, 13, *, 61, 125, 253, 509 – या संख्या मालिकेतील * च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41 21 26 29 11. 13/7 च्या गुणाकार व्यस्तामध्ये 12/13 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 7 येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 7 3 6 12. सोने हा सर्वात महाग धातू आहे – काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमान अपूर्ण वर्तमान साधा वर्तमान चालू वर्तमान 13. गर्दीमुळे डॉक्टरांनी पुढची तारीख दिली – विधेय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गर्दीमुळे दिली पुढची तारीख 14. 3+0.33+3.6+3.999+1.261 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 136.69 12.19 121.9 13.669 15. नेवासा ( अहमदनगर ) येथे कोणत्या नदींचा संगम आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णा – चंद्रभागा प्रवरा – मुळा कृष्णा – कोयना भीमा – इंद्रायणी Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
Thanks but I have try my best
10 mark
10 marks