Police Bharti Question Paper 329 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/02/2022 1. प्लासीची लढाई रॉबर्ट क्लाईव्ह आणि बंगालचा नवाब …. यांच्यात झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हैदर अली शुजा उद्दौला सिराज उद्दौला मीर जाफर2. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावकाश दिवसभर नेहमी क्षणोक्षणी3. महाराष्ट्रात …. द्वारे जलसिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालवा उपसा तलाव विहीर4. साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘ स्वामी ‘ खालीलपैकी कोणत्या लेखकाची साहित्यकृती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वि स खांडेकर बाबासाहेब पुरंदरे विश्वास पाटील रणजित देसाई5. अशपाकने 30% आणि जावेदने 70% भांडवल गुंतवून एक बेकरी सुरू केली. वर्षाअखेरीस त्यांना 90000 रू इतका नफा झाला तर त्या नफ्यामध्ये जावेदला अशपाकपेक्षा किती रुपये अधिक मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40000 48000 36000 420006. खालीलपैकी वेगळा उपसर्गघटित शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपशकुन अपमान अभिनंदन अवलक्षण7. चार शहरांपैकी नाशिकपेक्षा कोणत्याही शहराचे तापमान कमी नाही. मुंबईपेक्षा फक्त एका शहराचे तापमान जास्त आहे. पुण्यातील तापमानाची दीडपट केली असता दिल्लीचे तापमान मिळते तर सर्वात जास्त तापमान असणारे शहर कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे दिल्ली नाशिक मुंबई8. कोवळ्या सूर्यकिरणातून जीवनसत्व …. मिळते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क अ ब ड9. पेट्रोलच्या भावात 25% वाढ झाल्याने सुधीरने आपल्या प्रवासाचे अंतर किती टक्क्याने कमी करावे म्हणजे त्याच्या खर्चात वाढ होणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 30 20 2510. राहुलने 96 धावा देत 3 विकेट घेतल्या. परंतु शेवटच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही यामुळे त्याच्या एका विकेट साठी दिलेल्या धावांची सरासरी 14 ने वाढली तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा दिल्या असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 36 38 3211. बाबा फकीर असले तरी दान राजाला लाजवेल असे करायचे ! – वाक्यातील अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेतनागुणोक्ती दृष्टांत अतिशयोक्ती विरोधाभास12. पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रानडे पंडित भांडारकर डोंगरे13. प्रभूच्या दुकानात सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे पॅकेट 1:4 प्रमाणात विकण्यासाठी होते. त्यातील सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे अनुक्रमे 3 आणि 4 पॅकेट विकल्यानंतर हे प्रमाण 7:32 झाले. तर त्याच्या दुकानात एकूण तेलाचे पॅकेट किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 85 64 68 3214. 1098, 1239, 1381, 1524, 1668, 1813, ? – ही संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1958 1960 1959 195715. चार शहरांपैकी नाशिकपेक्षा कोणत्याही शहराचे तापमान कमी नाही. मुंबईपेक्षा फक्त एका शहराचे तापमान जास्त आहे. पुण्यातील तापमानाची दीडपट केली असता दिल्लीचे तापमान मिळते तर तापमानाचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे > नाशिक नाशिक < मुंबई दिल्ली < पुणे मुंबई < दिल्ली Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
11 मार्क्स
12
8