Police Bharti Question Paper 332 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/02/2022 1. जगात सर्वात जास्त लांबीचे रेल्वे नेटवर्क कोणत्या देशाचे आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका भारत आफ्रिका चीन2. काटकोनात वळणे असणाऱ्या रस्तावर दोन डावीकडे वळणे घेण्याऐवजी पूर्वेकडे तोंड करून उभी असणाऱ्या कारने एक वळण उजवीकडे आणि दुसरे डावीकडे घेतले. जर प्रश्नात उल्लेख केलेले वळणे 2 किमी चे असेल तर योग्य ठिकाणापासून कार कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईशान्य आग्नेय पूर्व दक्षिण3. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी – प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तो – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ती – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम4. विद्युत जनित्र ( डायनामो ) चा शोध खालीलपैकी कोणी लावला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सॅम्युअल क्रॉम्प्टन जेम्स वॅट रॉबर्ट फुल्टन मायकल फॅरेडे5. 7500 रू सारख्या कालावधीसाठी अनुक्रमे 10% आणि 12% व्याजदराने दोन वेगवगळ्या बँकेत ठेवले असता मुदतीअंती मिळणाऱ्या व्याजात 300 रू चा फरक येतो तर ठेवीचा कालावधी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 वर्षे 2 वर्षे 1 वर्षे 4 वर्षे6. तुझ्या काकांच्या भावाचा पुतण्या माझा मित्र आहे – वाक्यातील उद्देशविस्तार मध्ये आलेले शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुझ्या काकांच्या भावाचा पुतण्या तुझा काकांच्या भावाचा पुतण्या माझा तुझ्या काकांच्या भावाचा तुझ्या काकांच्या भावाचा पुतण्या माझा मित्र7. खालीलपैकी अशी लहानात लहान संख्या निवडा की तिला 2 ते 6 पर्यंतच्या सर्व संख्यानी भाग दिल्यास बाकी 1 उरेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 911 671 781 4518. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कायदा ब्रिटिश संसदेत कोणत्या वर्षी संमत झाला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1943 1946 1942 19479. सोपे रूप द्या – (67 x 43) + [(53 – 14 + 28) x 57 ] + 300 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6800 4300 6700 700010. उद्या ह्या वेळेला आम्ही आमच्या घरी जेवण करत असेल – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ11. दादा आणि स्विटीच्या वजनाचे गुणोत्तर 7:4 आहे तर दादाचे वजन स्विटीच्या वजनाच्या किती टक्के आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150% 75% 175% 125%12. काळजी या शब्दाची अर्थछटा सांगणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिता आस्थापना काळीज फिकीर13. 44, 47, 52, 59, __ ,83, 100, 119 – हरवलेला अंक शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 70 63 68 6514. वेगळा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोहरी मिर्ची मीठ जिरे15. कोणत्याही वेबसाईटचे जे मुख्य पेज असते त्या पेजला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] होमपेज ब्लूपेज ग्रीनपेज वेबपेज Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 18/02/2022 at 7:47 pmNice Try Amol ! Keep it up मी तुमचा स्कोर रोज बघतो आहे तुमचा हा रोजचा अभ्यास तुम्हाला नक्की मार्क्स मिळवून देईल Reply
7 mark
Nice Try Amol ! Keep it up
मी तुमचा स्कोर रोज बघतो आहे
तुमचा हा रोजचा अभ्यास तुम्हाला नक्की मार्क्स मिळवून देईल
8 marks