Police Bharti Question Paper 332

1. काटकोनात वळणे असणाऱ्या रस्तावर दोन डावीकडे वळणे घेण्याऐवजी पूर्वेकडे तोंड करून उभी असणाऱ्या कारने एक वळण उजवीकडे आणि दुसरे डावीकडे घेतले. जर प्रश्नात उल्लेख केलेले वळणे 2 किमी चे असेल तर योग्य ठिकाणापासून कार कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जगात सर्वात जास्त लांबीचे  रेल्वे नेटवर्क कोणत्या देशाचे आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 7500 रू सारख्या कालावधीसाठी अनुक्रमे 10% आणि 12% व्याजदराने दोन वेगवगळ्या बँकेत ठेवले असता मुदतीअंती मिळणाऱ्या व्याजात 300 रू चा फरक येतो तर ठेवीचा कालावधी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 44, 47, 52, 59, __ ,83, 100, 119 – हरवलेला अंक शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. तुझ्या काकांच्या भावाचा पुतण्या माझा मित्र आहे – वाक्यातील उद्देशविस्तार मध्ये आलेले शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. सोपे रूप द्या – (67 x 43) + [(53 – 14 + 28) x 57 ] + 300 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. कोणत्याही वेबसाईटचे जे मुख्य पेज असते त्या पेजला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी अशी लहानात लहान संख्या निवडा की तिला 2 ते 6 पर्यंतच्या सर्व संख्यानी भाग दिल्यास बाकी 1 उरेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. काळजी या शब्दाची अर्थछटा सांगणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. उद्या ह्या वेळेला आम्ही आमच्या घरी जेवण करत असेल – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. विद्युत जनित्र ( डायनामो ) चा शोध खालीलपैकी कोणी लावला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. वेगळा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कायदा ब्रिटिश संसदेत कोणत्या वर्षी संमत झाला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दादा आणि स्विटीच्या वजनाचे गुणोत्तर 7:4 आहे तर दादाचे वजन स्विटीच्या वजनाच्या किती टक्के आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

3 thoughts on “Police Bharti Question Paper 332”

    1. Nice Try Amol ! Keep it up
      मी तुमचा स्कोर रोज बघतो आहे
      तुमचा हा रोजचा अभ्यास तुम्हाला नक्की मार्क्स मिळवून देईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!