Police Bharti Question Paper 334 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2022 1. 154 cm² क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्याइतकी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64cm² 7cm² 22cm² 49cm²2. HI : GB :: HK : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GE HB GT HH3. भूपृष्ठावर आलेल्या लाव्हारसापासून …. खडक तयार होतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अग्निज वरील सर्व रूपांतरित स्तरित4. जंगलात हरवलेला प्रवासी अन्नाच्या शोधात सगळीकडे ……. – हे वाक्य पूर्ण करणारा योग्य वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वणवण करणे धुडगूस घालणे भरारी घेणे उत्पात करणे5. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मलमपट्टी कागद यळकोट फटकळ6. खालीलपैकी कोणता पर्याय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दर्शवत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नगरपरिषद महानगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका जिल्हापरिषद महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद7. एका चतुर शेतकऱ्याने पाणी मारून कापसाचे वजन 20% ने वाढवले परंतु चतुर व्यापाऱ्याने कापसाचे वजन 25% ने कमी मोजले. तर ह्या व्यवहारात कोणाला किती तोटा/नफा झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यापारी – 5% तोटा शेतकरी – 10% तोटा व्यापारी – 5% नफा शेतकरी – 5% तोटा8. एका सांकेतिक लिपीत काही वाक्य पुढीलप्रमाणे लिहिले जातात – 1) राम मागे बस – 832 2) मागे वळुन पाहू नको – 3564 3) बस वळुन गेली – 257 तर या लिपीत ‘ नको ‘ या शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 किंवा 7 4 6 किंवा 4 69. 30 kmph या वेगाने बाईक चालवली असता अतुल नेहमीच्या वेळेपेक्षा 2 तास उशिरा पोहचतो. जर प्रवासाचे एकूण अंतर 180 km असेल तर अतुलचा नेहमीच्या प्रवासाचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40kmph 50kmph 35kmph 45kmph10. प्रयोजक क्रियापद असणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुशिक्षित माता घरास चालवते सुशिक्षित माता कामकाज करते सुशिक्षित माता घरकाम करते सुशिक्षित माता घर चालवते11. सागांचे राज्य अशी ओळख खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश12. अ ,अन्, बे, गैर यासारखे उपसर्ग ज्या समासाचे पहिले पद असते त्या समासाला …. समास म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपपद तत्पुरुष मध्यमपदलोपी अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरुष13. एका सांकेतिक लिपीत काही वाक्य पुढीलप्रमाणे लिहिले जातात – 1) राम मागे बस – 832 2) मागे वळुन पाहू नको – 3564 3) बस वळुन गेली – 257 तर ‘ राम त्याच्या मागे गेला ‘ हे वाक्य कोणत्या संकेताने दाखवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8630 8430 8930 833014. (x+3)²+(x+4)² = 2x²+….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14x+25 25x+9 16x+9 9x+1615. ग्रामीण भागातले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन …. येथे झाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुर्गापुर जयपुर फैजपूर बेळगाव Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sir 100mark chi test taka ek diwali special
8 marks
Nice Score Amol Keep it up
9 mark
Good Score !