Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 334

1. एका सांकेतिक लिपीत काही वाक्य पुढीलप्रमाणे लिहिले जातात – 1) राम मागे बस – 832 2) मागे वळुन पाहू नको – 3564 3) बस वळुन गेली – 257 तर या लिपीत ‘ नको ‘ या शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. HI : GB :: HK : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. जंगलात हरवलेला प्रवासी अन्नाच्या शोधात सगळीकडे ……. – हे वाक्य पूर्ण करणारा योग्य वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भूपृष्ठावर आलेल्या लाव्हारसापासून …. खडक तयार होतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. अ ,अन्, बे, गैर यासारखे उपसर्ग ज्या समासाचे पहिले पद असते त्या समासाला …. समास म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका चतुर शेतकऱ्याने पाणी मारून कापसाचे वजन 20% ने वाढवले परंतु चतुर व्यापाऱ्याने  कापसाचे वजन 25% ने कमी मोजले. तर ह्या व्यवहारात कोणाला किती तोटा/नफा झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 154 cm² क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्याइतकी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता पर्याय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दर्शवत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 30 kmph या वेगाने बाईक चालवली असता अतुल नेहमीच्या वेळेपेक्षा 2 तास उशिरा पोहचतो. जर प्रवासाचे एकूण अंतर 180 km असेल तर अतुलचा नेहमीच्या प्रवासाचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. सागांचे राज्य अशी ओळख खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. ग्रामीण भागातले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन …. येथे झाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. (x+3)²+(x+4)² = 2x²+….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. प्रयोजक क्रियापद असणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका सांकेतिक लिपीत काही वाक्य पुढीलप्रमाणे लिहिले जातात – 1) राम मागे बस – 832 2) मागे वळुन पाहू नको – 3564 3) बस वळुन गेली – 257 तर ‘ राम त्याच्या मागे गेला ‘ हे वाक्य कोणत्या संकेताने दाखवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

5 thoughts on “Police Bharti Question Paper 334”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!