Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 340

1. रेड क्रॉस या NGO चे …. क्षेत्रात मोठे योगदान आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. समीरचा सासरा हा नलिनीच्या आजोबांचा एकमेव मुलगा आहे. तर समीरचा मुलगा नलिनीचा कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. साप साप म्हणून भुई धोपटणे – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अशोकाने शत्रूला तलवारीने चेतावणी दिली – तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला परंतु क्रियेचे साधन असणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. Eassy Of Indian Economy हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे केंद्रबिंदू पासून चार समान भाग केले असता त्या प्रत्येक भागाची परिमिती किती सेमी असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 900 रू छापील किंमत असणारा शर्ट घेताना अब्दूलला सलग 20% आणि 10% अशा दोन सूट मिळाल्या. बिल देताना त्याने आणखी सूट मागत 48 रू कमी दिले. तर रकमेचा विचार करता अब्दूलने एकूण किती % सूट मिळवली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. dod_ _dd_doodd_dooddod_ _d – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. SAARC चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. प्रशांतच्या पॉकेटमध्ये 1000 रू आहे पण फक्त दोन प्रकारच्या नोटा आहेत. सर्वात मोठ्या नोटाचे मूल्य दुसऱ्या नोटाच्या मूल्याच्या पाचपट आहे. तर त्याच्याकडे कमीत कमी किती नोटा असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. ( 32 x 64 ) ÷ ( 2³ x 128 ) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 8000 रू चे सरळ व्याज पद्धतीने 2 वर्षात 10400 रू होतात. तर ही रक्कम त्याच व्याजदराने चक्रवाढ पद्धतीने किती रू व्याज जास्त मिळवून देईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. कित्येक या शब्दाची संधी सोडवा – ….. + एक [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकावर कोणाची सही असते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. विकारी विशेषण असणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

14 thoughts on “Police Bharti Question Paper 340”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!