Police Bharti Question Paper 341

1. खालीलपैकी कोणत्या खंडात हवामानामुळे शेती केली जाऊ शकत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जर SAMSUNG = nfhxpsb आणि NOKIA = itfnv तर APPLE = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एका आयताचा कर्ण 15 सेमी तर एक बाजू 12 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. EF : V :: CE : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 3 दिवसात 4 स्त्रिया जितके काम करतात तितकेच काम 2 दिवसात 4 पुरुष करतात. तर 16 दिवसात 1 पुरुषाने केलेले काम करायला 3 स्त्रियांना किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. रक्तचंदन या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 20 रू किंमत असणाऱ्या दूध पिशवीत 500ml तर 10 रू किंमत दूध पिशवीत 200ml दूध येते. दीपक ने 120 रू मध्ये सर्व मोठ्या दूध पिशव्या विकत घेतल्या. जर त्याने लहान दूध पिशव्या विकत घेतल्या असत्या तर त्याला किती दूध कमी मिळाले असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अन्नास लावणे – या वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

9. सोडवा  Free Police Bharti Online Test Exam 341 a  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचा/ची ….. हे खास नाणे पाडण्यात आले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. नॅशनल डिफेन्स कॉलेज ….. येथे आहे @ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालील पर्यायातून देशी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1979 यावर्षी पृथ्वीवर कोसळलेली स्कायलॅब ही/हा अवकाशीय …. होती/होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. आकाश गाडी सावकाश चालव – या वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सोडवा : ( x²+x) × (x²+3x+12) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

6 thoughts on “Police Bharti Question Paper 341”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!