Police Bharti Question Paper 342 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/03/2022 1. K M P R S यामित्रांपैकी P च्या उजव्या हाताला एक व्यक्ती सोडून M बसला आहे.K जो P च्या उजव्या हाताला बसला आहे त्याच्या उजव्या बाजूला दोन व्यक्ती सोडून R बसला आहे. तर P आणि S मध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हाताला कोण बसले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] K S M P 2. मला सुट्टी असल्यामुळे मी गावी जाणार होतो – वाक्य प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र प्रश्नार्थक केवल संयुक्त 3. 1 5 18 41 75 121 180 ? – संख्यामालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 243 278 211 253 4. दादा मी तुमची खुर्ची थोडावेळ घेऊ? – वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ 5. एका ऑफिसमध्ये शिपाई क्लर्क आणि मॅनेजर यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:3:4 आहे. जर मॅनेजरचा पगार शिपाईपेक्षा 27000 रू जास्त असेल तर तिघांच्या पगाराची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21000 रू 22000 रू 24000 रू 25000 रू 6. आरोपी बोलत नाही पोलीस त्यांना बोलवितात – चूक पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आरोपी – नाम बोलवितात – प्रयोजक क्रियापद बोलत – प्रयोजक क्रियापद एकही नाही 7. राजुला परीक्षेत जितके गुण मिळाले त्यापेक्षा अश्विनीला 50 गुण कमी मिळाले. जर अश्विनीला राजूपेक्षा 6.25% गुण कमी मिळाले तर संपूर्ण परीक्षा किती गुणांची असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 700 500 800 600 8. एका वर्गात 2×2 फूट मापाच्या 36 टाईल्स बसवलेल्या आहेत. तर खालील पैकी कोणती त्या वर्गाची लांबी रुंदी असू शकत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 फूट x 9 फूट 16 फूट x 9 फूट 14.4 फूट x 10 फूट 12 फूट x 12 फूट 9. K M P R S यामित्रांपैकी P च्या उजव्या हाताला एक व्यक्ती सोडून M बसला आहे.K जो P च्या उजव्या हाताला बसला आहे त्याच्या उजव्या बाजूला दोन व्यक्ती सोडून R बसला आहे. तर चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PK RP SM KM 10. तीन क्रमागत संख्यांचा गुणाकार हा त्या तीन संख्यांचा सरासरीच्या वर्गापेक्षा 15 ने जास्त आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 5 3 4 11. गोदावरी खोरे खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक विभागात येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दख्खनचे पठार पश्चिम घाट कोकण सातपुडा पर्वत 12. लष्करातील तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परमवीरचक्र शौर्य चक्र वीरचक्र महावीरचक्र 13. खालीलपैकी काय पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे पृथ्वीकडे खेचले जाते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्हीही उल्का धुमकेतू एकही नाही 14. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला …. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभवांतर संयुजा प्रावस्था उष्मा 15. मराठी भाषेतील 9 रसांचा विचार करता खालील पैकी कोणता पर्याय रस दर्शवत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शांत भयानक गंभीर वीर Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Solutions
ok
14 milale sir.
5. My name is Santosh wagh
My running class is 11
6 mark.EXPLAIN kara.
Explanation Nahi ka sir hya test la
सर प्लीज उत्तरे स्पष्टीकरणासहित द्या