Police Bharti Question Paper 344

1. जर 9-4-3 = 2012,   3-2-5 = 1208 आणि 9-8-7 = 3216   तर   4-7-6 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. चालू पावसात नरेश प्रियाला चहाचा कप देतो – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सावनी फॅशन या ब्रँडने 850 रू किंमत असणारा शर्ट 17% किंमत वाढवून अमेझॉन वर विकण्यासाठी लिस्ट केला. हा शर्ट विकून त्यांना 918 रू मिळाले तर अमेझॉन ने शर्ट लिस्ट करण्यासाठी किती % रक्कम त्यांच्याकडून घेतली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. संख्येचा विचार केला असता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा देशात …. क्रमांक लागतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. रमेशने पुस्तकाचा 1/3 भाग आज आणि 65 पाने उद्या वाचायची ठरवले तरीही परवासाठी 1/8 भाग शिल्लक उरला. तर पुस्तकाच्या एकूण पानांची संख्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. नैसर्गिक मूलद्रव्यांची संख्या किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सकाळी 9.30 वाजता सुरू केलेले घड्याळ 10 वाजता दीड मिनिट पुढे गेल्याचे लक्षात आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 ला घड्याळ किती मिनिटे मागे घ्यावे म्हणजे सकाळी 9.30 वाजता पुन्हा ते योग्य वेळ दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. माझा …… करण्यापेक्षा तुझ्या भावाला विचारले असते तर हा चक्कर झाला नसता ! हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. … यावर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हेच ध्येय असल्याचे स्पष्ट केले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 28 लिटर पाण्यासाठी 1 घनफूट इतकी जागा लागते. तर 5 फूट रुंद 8 फूट लांब आणि 4 फूट उंच हौदात किती पाणी मावेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. तू फार मूर्ख आहे – उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पिलू या शब्दाचे अनेक वचन काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ABCD, BCDE, DEFG, GHIJ, ?   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. प्रवाहाचा वेग 2kmph तर बोटीचा वेग 4kmph आहे. तर या बोटीने प्रवाहाचा दिशेने आणि विरुद्ध दिशेने प्रत्येकी 24km अंतर जाण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!