Police Bharti Question Paper 345 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/03/2022 1. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोण – प्रश्नार्थक सर्वनाम जो – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तू – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोण – अनिश्चित सर्वनाम 2. खालील संख्येचा विचार करून वेगळा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11,13, 17, 19, 23 3, 5, 7, 9, 11 19, 23, 29, 31, 37 31, 37, 41, 43, 47 3. सोडवा (1+ 1/9 + 1/10) + (2+ 1/9 + 1/10) + … + (5+ 1/9 + 1/10) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 289/18 177/19 343/12 341/21 4. पुस्तकाचे दुकान नेहमी गजबजलेले असे – या वाक्यातील कोणता शब्द उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगत आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेहमी असे दुकान पुस्तकाचे 5. सायट्रिक आम्ल नसणारे फळ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत्री मोसंबी लिंबू आंबा 6. रीती वर्तमान काळात वाक्य रूपांतर करा : राजू सर्रास खोटे बोलतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजू सर्रास खोटे बोलत आहे राजू सर्रास खोटे बोलायचा राजू सर्रास खोटे बोलत असे राजू सर्रास खोटे बोलत असतो 7. कर्नाटक युद्धे म्हणून ….. यांचा सत्ता संघर्ष प्रसिद्ध आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंग्रज – फ्रेंच फ्रेंच – डच इंग्रज – मराठा मराठा – मुघल 8. इंदू या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भालचंद्र चंद्र तारका इंद्र 9. एका रकमेवर 5% व्याज घेण्याऐवजी 10% व्याज घेतले असता 5 वर्षात 10000 रू व्याज जास्त मिळते तर ती रक्कम कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40000 60000 50000 30000 10. 11, 17, 12, 16, 13, 15, 14, ?, 15, 13, 16 – प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 12 14 13 11. खालीलपैकी कोणता शॉर्टकट अक्षरे बोल्ड करण्यासाठी वापरला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] CTRL + A CTRL + D CTRL + B CTRL + C 12. उपदिशेला कोपरे येतील असा एक टेबल ठेवला आहे. तर ईशान्य दिशेला येणारा कोपरा दक्षिण दिशेला यावा यासाठी टेबल मध्यभागी किती अंशात वळवावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 135° 45° 90° 180° 13. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] DSw pGI CiE MkX 14. 21 फेब्रुवारी पासून संजय 20 रू बचत करायची ठरवतो आणि बचतीची रक्कम दररोज 20 रू ने वाढवतो तर जर हा फेब्रुवारी महिना 2018 या वर्षातील असेल तर महिन्याअंती त्याच्या बचतीची रक्कम किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 770 रू 800 रू 720 रू 880 रू 15. महाराष्ट्रात तांदळाचे पीक कोणत्या जमिनीत घेतले जाते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काळी आणि जांभी काळी आणि तांबडी तांबडी आणि जांभी एकही नाही Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
9 mark
9
9
9
9