Police Bharti Question Paper 346

1. 14 फूट व्यास असणाऱ्या विहिरीभोवती एक सिमेंटची 2 फूट उंच संरक्षणात्मक कडी बांधायची आहे. जर या बांधकामाचा खर्च 75 Rs प्रति वर्ग फूट असेल तर एकूण काम पूर्ण करण्यास किती खर्च येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. अंथरूण पाहून पाय पसरावे – या म्हणीचा अर्थ काय होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. [(125 x 625)÷5²] ÷ 5 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 1) सातत्याने चांगला खेळणारा खेळाडू संघात स्थान टिकवून ठेवतो 2) मागच्या मालिकेनंतर गंभीर ची या मालिकेसाठी अंतिम संघात निवड झाली नाही – फक्त या दोन विधानांचा विचार करून योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका गावाची लोकसंख्या सलग दोन वर्षे 5% ने वाढते परंतु मोजण्यात झालेल्या चुकीमुळे 64 लोक कमी मोजले जाऊन गावाची लोकसंख्या 1700 असल्याचे सांगण्यात आले. तर गावाची मूळ लोकसंख्या किती असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. INTERNATIONAL या शब्दाचा विचार करून उरलेल्या पर्यायाशी संबंधित नसणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. …… शोधण्यापेक्षा या कार्यात तुझा …. काय आहे ते बघ – योग्य मराठी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. ∆√∆√√∆∆√√∆∆√√√∆∆???? – प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 8000 रू छापील किंमत असणाऱ्या सायकल वर 25% सूट मिळाली आणि बिलाच्या रकमेवर 12% GST लावण्यात आला. जर बिलामध्ये सूट आणि टॅक्स हे दोन्ही घटक नसते तर ग्राहकाचा ….. झाला असता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पंचायत राज या विषयाचा समावेश …. सूचीत होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. कोरोना काळात सतत चर्चेत असणाऱ्या Hand Sanitizer चा प्रमुख घटक काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. हिंद स्वराज्य हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. भगवा हातात घेऊन तो पुढे निघाला आणि जनसमुदाय त्याच्या मागे ! – या वाक्यातील …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. माणसाची जात विचारण्यापेक्षा त्याचे कर्म विचारा – शब्द आणि प्रत्ययाची योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. प्रधानमंत्री उज्वला योजना कशाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

16 thoughts on “Police Bharti Question Paper 346”

  1. Milind shrimant Patil

    11व्वा प्रश्न चुकला आहे, क्षेत्फळ वेग फूट मध्ये आहे आणि कारागीर किंमत वर्ग मीटर मध्ये आहे, त्यामुळे गुणाकार करून दर निघू शकत नाही, दोन्ही युनिट समान हवेत.

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!