Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 347

1. खालीलपैकी कोणता पर्याय विजातीय स्वरांच्या जोडीचा नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. मेंढी म्हणजे वाघ, वाघ म्हणजे म्हैस, म्हैस म्हणजे गाय आणि गाय म्हणजे बकरी तर या सर्वामधून कोणता प्राणी मांसाहारी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 12(3)12 = 147 आणि 9(4)8 = 81 तर 7(8)8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अमंगल या शब्दातील उपसर्ग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एक ससा पहिली उडी 1.5 फूट तर दुसरी उडी 2 फूट असे मारत 19 फूट अंतर एका सरळ रेषेत पार करतो. तर या प्रवासात त्याने एकूण किती उड्या मारल्या असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. कोणत्या देशाला इतर देशांच्या सर्वाधिक सीमा लागून आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. जातीय निवडा जाहीर करणारे पंतप्रधान कोण होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका अभ्यासानुसार तापमानात 1° ने झालेली वाढ द्रव्यातील सूक्ष्मजंतूंची संख्या अर्धी कमी करते. जर द्रव्यातील एकूण सूक्ष्मजंतू 100000 असेल आणि तापमान 37° पासून 40° पर्यंत वाढले तर एकूण किती सूक्ष्मजंतू कमी झालेले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका लग्नासाठी 1000 लोक असणार आहे असे नियोजन करून 120 रू प्लेट प्रमाणे जेवणासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला. परंतु लॉकडाऊनमुळे फक्त 200 लोक उपस्थित राहिले त्यामुळे ते जेवण प्रति प्लेट किती रुपयांचे झाले असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. वस्तूच्या दर्जेबद्दल खात्री ISI मार्क व्दारे आपण करत असतो. यातील S चा अर्थ काय होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका मेडीकल मालकाला विक्रीच्या 12% हिस्सा तर मार्केटिंग ऑफिसरला एकूण विक्रीच्या 7% हिस्सा डॉक्टरला रेफरन्स फिस म्हणून द्यावा लागतो. जर एका ठराविक कंपनीच्या औषधांची एका महिन्याची विक्री 25540 रू असेल तर डॉक्टरला मिळणाऱ्या एकूण कमिशन ची रक्कम किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. रघुनाथ आणि त्याच्या दोन मुलांच्या वयाची सरासरी 23 वर्षे आहे. त्या दोन मुलांची आई आणि मुले यांच्या वयाची सरासरी 21 वर्षे आहे. तर रघुनाथ त्याच्या पत्नीपेक्षा किती वर्षाने मोठा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अनेक बलिदानांनतर हिंदवी साम्राज्य अस्तिवात आले – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. समीर समोर काय बघतो तुझ्यासमोरून समीरा निघून गेली आहे – या वाक्यात किती शब्दयोगी अव्यय वापरले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

14 thoughts on “Police Bharti Question Paper 347”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!