Police Bharti Question Paper 348

1. मर्जी हा शब्द मुळ ….. भाषेतील आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी अशी संख्या निवडा जिच्या तीनपटीतून 0 किंवा 2 वजा केल्यास उत्तर एक वर्ग संख्या मिळते आणि त्या संख्येच्या वर्गाच्या सर्व अंकांची बेरीज एक मुळ संख्या आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. CX VE GT RI QJ KP MN – या अक्षरमालिकेत कोणते पद चुकीचे आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कंपनी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. कॅलक्युलेटर वर बेरीज करताना कृष्णाने एक संख्येत 63 मिळवण्याऐवजी 36 मिळवले. ही चूक त्याच्या लक्षात आल्याने त्याने आलेल्या बेरजेत आणखी 37 मिळवले. तर आता आलेले उत्तर मुळ उत्तरापेक्षा कितीने जास्त असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका गावात एकूण मतदान 600 आहे त्यापैकी एकूण 4/5 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानापैकी 5% मतदान अवैध ठरवण्यात आले. तर एकूण वैध मतदानाचे एकूण मतदानाशी गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. चारदा सांगून पण पिंट्याच्या डोक्यात जात नाही – चारदा हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 49500 प्रति तोळा इतका होता. पिंकीने 8 ग्रॅम चा एक दागिना खरेदी केला. बिलामध्ये ‘ मेकिंग चार्जेस ‘ प्रति ग्रॅम 750 रू आणि संपूर्ण रकमेवर 3% GST आकारण्यात आला. तर बिलाची एकूण रक्कम किती रुपये झाली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 1, 4, 5, 9, 14, 23, 37, 60, ? ही संख्यामालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. [ 3(2x+3) + 2(3x+3) ] = 39 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ …. या जिल्ह्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. शरदने मोठ्या थाटाने दुकान उघडले पण ग्राहक मात्र दिवसभर फिरकलेच नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. लोकहितवादी यांनी प्रभाकर या …. तून शतपत्रे लिहिली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

11 thoughts on “Police Bharti Question Paper 348”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!