15. शरदने एका मित्राकडून जुना वॉटर फिल्टर प्लॅन्ट विकत घेण्याचे ठरवले. 230000 रू किंमत असणारे मशीन 25% कमी किमतीत तर 60000 रू किंमत असणारे ‘ वॉटर जार ‘ 50% कमी किमतीत घेण्याचे ठरले. तर एकूण किमतीचा विचार केला असता शरदला पूर्ण वॉटर प्लॅन्ट वर किती % किंमत कमी द्यावी लागली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]