Police Bharti Question Paper 354 [ Updated ] 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2022 1. एका थेटरमध्ये जनरल डिलक्स आणि बाल्कनी अश्या सीट्स 3:5:2 प्रमाणात उपलब्ध आहेत. जर त्यांचे दर अनुक्रमे 60 रू 90रू आणि 100 रू असे असतील आणि सर्व थेटर पूर्ण भरले असता तिकीटापासून 83000 रू जमा होत असेल तर एकूण सीट्सची संख्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1200 1000 800 15002. जी स्वतः उपाशी राहून मुलांना भरवते ती आई असते – या वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्याय (1) आणि (2) आई – (3) जी – (1) ती – (2)3. एका परीक्षा केंद्रावर x उमेदवार परीक्षा देणार होते परंतु प्रत्यक्षात 1/8 उमेदवार गैरहजर राहिले. हजर उमेदवारांपैकी 1/21 उमेदवारांनी सोबत ओळखपत्र न आणल्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये मुला मुलींचे प्रमाण 11:9 होते. जर परीक्षा दिलेल्या मुलींची संख्या 900 असेल तर एकूण किती उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2300 2100 2200 24004. धावणारा घोडा शर्यतीत धावला नाही म्हणून मला बक्षीस मिळवता आले नाही – या वाक्याचा विचार करून चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही शर्यत – नाम धावणारा – क्रियापद घोडा – सामान्यनाम5. एका सभेसाठी जमलेल्या 60% व्यक्तींकडे दुचाकी वाहन परवाना आहे. 70% व्यक्तींकडे चारचाकी वाहन परवाना आहे. जर वरती दिलेल्या गटातील व्यक्तींच्या संख्यामध्ये 119 चा फरक असेल तर सभेसाठी जमलेल्या एकूण व्यक्ती किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1250 1200 1080 11906. एकाक्ष या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणपती कावळा वर्णमालिकेतील पाहिले अक्षर प्रथम वर्ण7. भारतीय संविधानातील न्यायालयीन पुनर्विलोकन हे …. च्या घटनेचे अनुकरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका रशिया इंग्लंड जर्मनी8. सुरभी आणि अक्षय यांचे वय अनुक्रमे 17आणि B आहे. सुरभीच्या वयाची दुप्पट ही अक्षयच्या वयाच्या तीनपटीपेक्षा 29 ने लहान असेल तर अक्षय चे 3 वर्षानंतरचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 26 24 25 279. 2:08 यावेळी सुरू केलेली घड्याळ तीन वाजण्यास दोन मिनिटे बाकी असतानाच 3 वाजल्याचे दर्शवते. तर ही घड्याळ 9.00 सुरू केली असता प्रत्यक्षात 2.00 वाजले असता कोणती वेळ दर्शवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:10 2:58 2:08 2:1210. खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरोप मिळेपर्यंत त्याने स्टेशन सोडलेले होते मध्येच आलेल्या मित्रांमुळे मला इथे यायला उशीर झाला आहे ट्रेन नेहमीच उशिरा येते मी पोहचलो तेव्हा त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती11. एका मोठ्या जागेचे पार्किंग साठी 8 वेगवेगळे भाग तयार केले आहे. पहिल्या भागापासून ते शेवटपर्यंत त्यामध्ये बसू शकणाऱ्या गाड्यांची संख्या या प्रमाणे आहे : 9, 11, 13, 15, … जर प्रत्येक भागात समान गाड्या बसवल्या तर एका भागात किती गाड्या पार्क करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 18 17 1612. अशपाक उल्ला खान यांचा क्रांतिकारकांच्या ….. कटात सहभाग होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चितगाव मीरत काकोरी लाहोर13. शेजारी उभ्या असणाऱ्या चार बाईक पैकी अक्षयने त्याच्या गाडीचा नंबर खालीलप्रमाणे सांगितला : नंबर मध्ये एक ‘एक अंकी’ वर्ग संख्या आहे. नंबर मध्ये एक ‘एक अंकी’ घनसंख्या आहे. नंबर मध्ये असणाऱ्या कोणत्यातरी दोन संख्येपासून एका मूळ संख्येचा वर्ग मिळतो. तर अक्षयच्या बाईकचा नंबर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6424 2894 2628 368914. जिल्हानिर्मितीचा विचार करून योग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबईपासून पालघर नागपूरपासून वाशिम जालनापासून हिंगोली रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग15. इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम भारताच्या …. पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाचव्या सहाव्या दुसऱ्या तिसऱ्या Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
सर मला टेस्ट खूपच अप्रतिम वाटली . धन्यवाद
Nice
I am Happy
9 mark
9
13 marks
Test खूप सोपी होती