Police Bharti Question Paper 355 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/03/2022 1. गोवळकोंड्याला अस्तित्वात असणारी सत्ता खालीलपैकी कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुतुबशाही निजामशाही इमादशाही आदिलशाही 2. 8000 रू वर 12% ने 4 वर्षात जितके व्याज मिळते त्यापेक्षा व्याजदर निमपट आणि मुदत तीनपट केल्यास किती व्याज जास्त मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1024 1920 588 1240 3. जसे 12 बलुतेदार आहेत तसे अलुतेदार यांची संख्या किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 10 15 20 4. 9+3+2+4 = 64, 4+3+2+8 = 49 आणि 3+2+1+7 = 49 तर 3+4+2+8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 36 25 81 5. 3 ते 4 तालुक्यांचे प्रशासन …. बघतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हाधिकारी नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी तहसीलदार 6. 9, 45, 50, 200, 206, 618, 625, 1250, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2508 2000 1258 2500 7. MENU या शब्दातील बदल लक्षात घेऊन पुढील पायरी मध्ये कोणता शब्द येईल ते निवडा 1)MENP 2)MEPO 3)MPNN 4)? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PNNN PMMM PMNN PNMN 8. 0.8 चे 4/5 म्हणजे किती टक्के ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 84 75 64 80 9. 16 ते 28 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 12 ते 28 पर्यंतच्या सर्व सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 88 112 102 106 10. शेरास सव्वाशेर भेटणे म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रागात अधिक बोलून जाणे दिलेल्या वस्तूला व्याज म्हणून अधिक वस्तू मिळणे एखाद्या व्यक्तीला त्याच्यापेक्षा वरचढ व्यक्ती भेटणे घेतलेली वस्तू परत करताना अधिक परत करणे 11. खालीलपैकी कोणता शब्द नेहमी अनेकवचनात वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिपळ्या वस्तू नळ्या सोने 12. सामासिक शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कागदपत्र साखरभात लिंबूटिंबू धनदौलत 13. 0.8 (0.33+0.12+0.55) + (0.112+0.088) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12¹ 12² 12⁰ 12 14. मी स्वतः शिर्डीला पायी गेलो आहे म्हणून तुला अंतर सांगतो आहे – या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वतः मी तुला तू 15. एक कॅलरी म्हणजे किती ज्युल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 786 11 4.18 10.3 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sanghpal salve 08/12/2020 at 6:48 am खूप छान टेस्ट series आहेत सर… प्रश्नांचे विश्लेषण खूप छान आहे.. मनापासून धन्यवाद सर.. Reply
खूप छान टेस्ट series आहेत सर… प्रश्नांचे विश्लेषण खूप छान आहे.. मनापासून धन्यवाद सर..