Police Bharti Question Paper 356 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2022 1. 9 चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या लांबी इतकी त्रिज्या एका गोलाची आहे तर त्या गोलाचे घनफळ किती घनसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54π 36π 108π 81π2. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजरात तमिळनाडू महाराष्ट्र केरळ3. रुपेश जनरल स्टोअर्स 60 रुपयांमध्ये 5 शीतपेय खरेदी करून 56 रू मध्ये 4 विकते. जर त्यांनी 90 रुपयांमध्ये 6 विकण्यास सुरुवात केली तर त्यांचा नफा किती % वाढेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10% 8.33% 9% 10.33%4. भैरूने पुरणपोळी दिली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे कर्तरी यापैकी नाही कर्मणी5. ABK, BCL, CDM, …….. ,HIR या इंग्रजी अक्षर मालिकेतील सहावे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GHR FGQ GHQ FGP6. मोळी कशाची असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उसांची आणि गवताची लाकडांची आणि वेलींची गवताची आणि वेलींची लाकडांची आणि उसांची7. 11: 123 :: 12 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 153 147 143 1578. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा … प्रतिनिधी उपस्थित होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 220 72 85 809. एक बोट संथ पाण्यात 21 किमी अंतर 3 तासात जाते. परंतु प्रवाहाचा विरुद्ध दिशेने 20 किमी अंतर जाण्यास तिला 4 तास लागतात तर प्रवाहाचा वेग काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 किमी प्रति तास 2 किमी प्रति तास 4 किमी प्रति तास 1 किमी प्रति तास10. वेड्यांचा नादी लागणे हा एक वेडेपणा ! – वेड्यांचा हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामसाधित विशेषण विशेषणसाधित नाम भाववाचक नाम विशेषण11. 1 मे 2012 या दिवशी मंगळवार असेल तर आधीच्या वर्षाचा ख्रिसमस कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शनिवार मंगळवार सोमवार रविवार12. भारतीय संघराज्याबद्दल योग्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवीन राज्याची स्थापना केली जाऊ शकते राज्यांच्या सीमेमध्ये बदल केला जाऊ शकतो दोन किंवा अधिक राज्यांचे मिळून एक राज्य तयार करता येत नाही सर्व विधाने योग्य आहेत13. विद्युत जोडणी मध्ये इलेक्ट्रॉन हे …. प्रवाहाकडून … प्रवाहाकडे वाहतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऋण ऋण ऋण धन धन ऋण धन धन14. हे सूर्यनारायणा फक्त मला सुखी ठेव – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी संकेतार्थी विध्यर्थी स्वार्थी15. चुकीचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यवहारी अपूर्णांक : 2/3, 3/2, 5/3 सममुल्य अपूर्णांक : 2/5, 4/10, 14/25 छेदाधिक अपूर्णांक : 3/7, 9/11, 4/5 समच्छेद अपूर्णांक : 3/8, 4/8, 11/8 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Thank you sir.