Police Bharti Question Paper 357

1. शैक्षणिक विज्ञान या क्षेत्रात काम करणारी संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सोडवा 1+1/3 + 2 + 2/3 + 3+ 3/3 = ?/3 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहिल्यास उजव्या हाताला जी दिशा येते तिची विरुद्ध दिशा कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एक संख्येला तिच्या गुणाकार व्यस्ताने भाग दिला असता उत्तर 81 येते तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आले घालून केलेला चहा मला देण्यात आला – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जलद या नामाचा काय अर्थ होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. कॉम्पुटरमधुन एखादी फाईल कायमस्वरूपी डिलीट करायची असल्यास …. हे बटण वापरावे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना …. यावर्षी झाली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. समुद्राचे पाणी नदिमुखापर्यंत जिथपर्यंत पोहचते त्याला …. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका अंकगणितीय श्रेढीचे पहिले तीन पदे 5 10 15 ही आहेत तर बाराव्या आणि दहाव्या पदाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 7300 रू 10 वर्षात ज्या दराने दुप्पट होतील त्याच दराने त्या रकमेचे 200 दिवसात किती रुपये व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 0, 6, 6, 20, 20, 42, 42, 72, 72, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुरुषवाचक सर्वनामाचे प्रमुख प्रकार किती आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. बाळकृष्ण आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो – विधेय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. विसंगत पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 357”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!