Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 358

1. 60 फूट x 90 फूट माप असणाऱ्या जागेमध्ये 2.5 फूट x 4 फूट मापाचे वाफे तयार करून प्रत्येक वाफ्यात एक रोप लावायचे ठरल्यास एकूण किती रोपे लावता येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. ….. या पदाला ग्रहमालिकेतील सूर्य असे म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. डिस्कवरी ऑफ इंडिया ‘ चे मराठी भाषांतर …. यांनी केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. प्रिया दिवाळीला माहेरी आली – वाक्यातील पहिल्या शब्दाची विभक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. मिठाचे रेणूसूत्र खालीलपैकी कोणते आहे ?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. दिवाळी सेल मध्ये फ्लिपकार्टवर एका मोबाईल कव्हरची किंमत 400 रू होती परंतु त्यावर 50% डिस्काउंट देऊन एका विक्रेत्याने 50 रू नफा कमावला तर त्या विक्रेत्याने किती % नफा कमावला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. Free Police Bharti Test 358

सोडवा  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. बोलणारा पोपट सर्वांचे लक्ष वेधून घेत असे – या वाक्यातील बोलणारा हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. R_NRR_NRR_ _R_NNR – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 10000 रू 5% दराने 2 वर्षासाठी ठेवले असता मिळणारे चक्रवाढ व्याज मुद्दलीपेक्षा कितीने कमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. ग्रामपंचायतीची स्थापना घटना कलम ….. नुसार करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अंकित मोहितचा मामेभाऊ आहे तर अंकितचे वडील मोहितच्या आईच्या आईचे कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 1) पुस्तके वाचून ज्ञान प्राप्त होते 2) अनुभवातून मिळणारे ज्ञान सर्वोच्च असते. या वाक्यांचा विचार करून योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पावन या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


3 thoughts on “Police Bharti Question Paper 358”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!