Police Bharti Question Paper 359 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/12/2020 1. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी परदेशातून भारत बॉम्ब बनविण्याचे तंत्र खालीलपैकी कोणी आणले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्रशेखर आझाद श्यामजी कृष्णा वर्मा चाफेकर बंधू सेनापती बापट 2. (9x+4)(2x+3) = 279 आणि 18x² = 162 तर 12x² = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 110 117 112 108 3. b च्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येऊ शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 5 1 7 4. 12 सेमी लांबी असणाऱ्या चौरसाकृती सोन्याच्या पत्र्याची किंमत 144000 रू आहे. यातून दागिने बनवण्यासाठी 10×2.5 सेमी आणि 2.5×3 सेमी माप असणारे तुकडे कापून घेतले तर उरलेल्या पत्र्याची किंमत किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 111500 101450 123500 90450 5. विधानपरिषदेच्या सदस्यांना …. असे म्हणतात – अचूक उत्तर निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकप्रतिनिधी सभासद खासदार आमदार 6. नामसाधित क्रियापद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उंचावणे बसवणे वाजवणे डोकावणे 7. खालीलपैकी 11 ने भाग जाणारी संख्या निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 503005 501006 505055 507033 8. कात तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जांभूळ पाईन धूप खैर 9. मयुरीची काम करण्याची क्षमता मयूरच्या क्षमतेपेक्षा 50% जास्त आहे जर एकटा मयूर एक काम 15 दिवसात पूर्ण करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 12 8 10 10. पुढील शब्दातील देशी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निळा पान खुळा पाणी 11. जर HISTORY = ISHYROT आणि MARATHI = ARMIHTA तर BIOLOGY = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] IOYBGOL IOBYGOL IOBYOLG IOYYGOM 12. प्रतिदिन हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व 13. वर्तमापत्रातून डोके बाजूला काढत आजोबांनी बसच्या उद्धट कंडक्टरचा असा नक्षा उतरवला की सगळी बस बघत राहिली – यातील ‘ नक्षा उतरवणे ‘ याऐवजी आणखी कोणता शब्द वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रागाने बघणे चेष्टा करणे कानाखाली मारणे गर्वहरण करणे 14. पृथ्वी फिरत असल्यामुळे चंद्र आपल्याला ………. फिरत असल्याचे भासते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिमेकडून पूर्वेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्वेकडून पश्चिमकडे 15. C : FG :: ? : LM. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] I K J H Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा