Police Bharti Question Paper 360

1. काव्यफुले या कविता संग्रहाच्या लेखिका कोण आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. काम करून तो भरपूर झोपला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एका हॉटेलमध्ये वडापाव आणि शीतपेय हे दोन्ही पदार्थ प्रत्येक ग्राहक सरासरी 15 रू किमतीने विकत घेतो. जर दिवसभरात 180 ग्राहकांमुळे फक्त वडापावचे 2160 रू जमा झाले असतील तर वडापाव आणि शीतपेयाच्या किमतीत किती रुपयांचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. बापू व सोनुने अनुक्रमे 30000 रू आणि 20000 रू गुंतवून व्यवसाय सुरू केला. 2 महिन्यानंतर सोनुने आपली संपूर्ण भागीदारी काढून घेतली म्हणून बापूला स्वतःचे तितके पैसे गुंतवावे लागले. वर्षाअंती बापूला 14000 रू नफा झाला तर सोनूला किती नफा मिळायला हवा ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. ….. समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत विचार करण्यात आला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 1993 या वर्षी झालेला भूकंप …. या नावाने ओळखला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. पांढरा परीस या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 31, 29, 31, 30, 31, 30, 31, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. पर्यायातून उपसर्गघटित शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी प्रदान केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. शिर्डी येथील मंदिरात 15 मिनिटात आत प्रवेश करणाऱ्या आणि दर्शन करून जाणाऱ्या भाविकांच्या संख्येचे गुणोत्तर 11:13 आहे. जर एका तासात 884 भाविक दर्शन करून बाहेर जात असतील तर 8 तासात किती भाविक मंदिरात प्रवेश करत असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. FREE POLICE BHARTI TEST 360

आकृती चे निरीक्षण करून AMQOB सारखा संबंध असणारे अक्षरे निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 18÷12×3-4÷3 या पदावलीतील ‘ × आणि ÷’ व ‘+ आणि -‘ चिन्हांची अदलाबदल केल्यास उत्तर काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. A>M=N>B<D हा संबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!